Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News: अपघातात जखमी दाम्पत्याला वाऱ्यावर सोडून उरुळी कांचनचे हॉस्पिटल चालक डॉक्टर फरार; भिगवण येथे घडला प्रकार; मदतीऐवजी डॉक्टरांची आरेरावी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 30 March 2026, 15:44

उरुळी कांचन, ता. 30 : ज्या डॉक्टरांना समाजात ‘देवदूत’ मानले जाते, त्याच (Indapur News) पेशाला डाग लावणारी एक संतापजनक घटना भिगवण (ता. इंदापूर) येथे घडली आहे. उरुळी कांचन येथील एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आपल्या लाल रंगाच्या स्कोडा या चारचाकीने एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. मात्र, जखमींना उपचार देण्याऐवजी किंवा मदत करण्याऐवजी, त्यांना आरेरावी करून डॉक्टर घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना घडली.

 

भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील राशीन-भिगवण रस्त्यावरील अंबिका मच्छी खानावळ परिसरात रविवारी (ता. 15) रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथे संबंधित डॉक्टरांचे मोठे रुग्णालय आहे. रविवारी (ता. 15) कामानिमित्त भिगवण येथे गेले होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राशीन-भिगवण रस्त्यावरील अंबिका मच्छी खानावळ परिसरात त्यांच्या चारचाकीने एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील पती-पत्नी दोघेही रस्त्यावर कोसळले. यामध्ये पत्नीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून पतीलाही मोठा मुका मार लागला. अपघातामुळे दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघात झाला तेव्हा बघ्यांची गर्दी जमली.

रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, माणुसकीच्या नात्याने जखमींना दवाखान्यात नेण्याऐवजी डॉक्टर यांनी गाडीतून खाली उतरून जखमींची विचारपूस करण्याऐवजी त्यांच्या हातावर अवघे 500 रुपये टेकवले. डॉक्टरांनी तिथे आरेरावीची भाषा केली आणि कोणतीही वैद्यकीय मदत न देता माझे नातेवाईक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, अधिकारी आहेत. असे म्हणून उलट त्यांनाच दम देऊन आपली गाडी घेऊन तिथून पळ काढला.

दरम्यान, “डॉक्टर हे जीव वाचवणारे असतात, पण उरुळी कांचनच्या या डॉक्टरांनी दाखवलेल्या वागणुकीमुळे संपूर्ण डॉक्टर समुदायाची मान खाली गेली आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर जखमी दाम्पत्याच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा बेजबाबदार डॉक्टरांविरुद्ध कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post

इराणची मास्टरमाईंड खेळी! लष्करी तळांनंतर आता अमेरिकेचा 'कणा' मोडण्याची तयारी; जाणून घ्या अधिक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.