Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Haveli News: हवेलीत निवडणूक यंत्र व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; अधिकारी नियुक्त, राखीव EVM मशीनचा पुरवठा सुनिश्चित

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 6 February 2026, 15:01

हवेली (पुणे): हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती (Haveli News) सार्वत्रिक निवडणूक शांततेत, पारदर्शकतेने व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी (Maharashtra ZP Election) हवेली जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व्यवस्थापनासाठी सर्वंकष व काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक टप्प्यावर जबाबदाऱ्या निश्चित करून कार्यवाही राबविण्यात येत आहे.

 

हवेली तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली EVM व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना निकम व तृप्ती कोलते संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवत आहेत. EVM व्यवस्थापन विभागात सचिन आखाडे, गजानन किरवले, अविनाश तोरणे, माधुरी माने, भूमेश मसराम, साहिर सय्यद, सचिन शेळके, ज्ञानेश्वर मानकर, अश्विनी कुलकर्णी,सुविद्य पवार व शरद कारसुलकर हे अधिकारी व कर्मचारी सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच माध्यम अधिकारी प्रा. योगेश हांडगे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून समन्वय साधत आहेत.

EVM प्रक्रियेमध्ये First Randomization, Second Randomization, FLC (First Level Checking), EVM Scanning, Commissioning, Mock Poll आदी सर्व टप्पे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पार पाडण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यावर अधिकृत अधिकारी व प्रतिनिधींची उपस्थिती सुनिश्चित करण्यात आली आहे.

EVM Strong Room व्यवस्थापनासाठी डबल लॉक सिस्टीम, २४ तास CCTV निगराणी, अग्निशमन यंत्रणा, वीजपुरवठा बॅकअप तसेच कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Strong Room परिसरात अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवू नये, यासाठी राखीव (Reserve) EVM मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मशीन बिघाड किंवा तांत्रिक समस्या आढळल्यास तात्काळ राखीव EVM मशीन पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथके व वाहन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहेत.

मतदानानंतर वापरलेली EVM यंत्रे सुरक्षितरीत्या Strong Room मध्ये जमा करून सील करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी व अधिकृत नोंदणी करण्यात येणार आहे. हवेली जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक पथके व राखीव EVM व्यवस्थेमुळे हवेली जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह, सुरक्षित व पारदर्शकपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! ओळखीच्या व्यक्तीला मोबाईल देणं पडलं महागात, पिंपरीमध्ये मजुराच्या बँक खात्यावर डल्ला; अशी झाली फसवणूक

Saturday, 11 April 2026, 15:10
crime

crime : ‘बाहेर आल्यावर खल्लास करेन!’; कारागृह की कुस्तीचा आखाडा? मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा, जीवे मारण्याची दिली धमकी

Saturday, 11 April 2026, 15:09

“उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन” पुण्यात भाजप नेत्यावर पैशांसाठी तरुणाला धमकावल्याचा गंभीर आरोप; ऑडिओ क्लिप व्हायरल

Saturday, 11 April 2026, 15:01
Chhagan Bhujbal's helicopter makes a "wrong" landing in Pune! The pilot left the helipad and landed directly in a car parking lot; Will there be an inquiry into the landing?

पुण्यात छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं “चुकीचं” लँडिंग! हेलिपॅड सोडून पायलट थेट कार पार्किंगमध्ये उतरला; लँडिंगप्रकरणी चौकशी होणार?

Saturday, 11 April 2026, 14:37
Pune

Pune : कामावर जातो सांगून निघाला, पण घरी परतलेच नाही! मोकळ्या मैदानात आढळला मृतदेह… नेमकं काय घडलं ?

Saturday, 11 April 2026, 14:22

धक्कादायक! बुधवार पेठेत मध्यरात्री पत्रकाराकडून विनयभंग; स्टिंग ऑपरेशनचं नाटक पडलं महागात, पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 11 April 2026, 14:17
Next Post

Chakan News: चाकणमध्ये भटक्या कुत्र्याचा हल्ला, 33 जण जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.