Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News: ‘त्याला डिक्कीत टाकून मार, तू आत आलाच कसा?’ दुचाकीने धडक दिली, डोकं रॉडवर आपटलं; पुण्यात डिलिव्हरी बॉयसोबत घडलं भयंकर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 11:28
Hadapsar News: 'Throw him in the trunk and kill him, how did you get in?' He was hit by a bike, his head hit a rod; Terrible thing happened to a delivery boy in Pune

पुणे: पुणे शहरातील हडपसर परिसरात एका डिलिव्हरी बॉयला अमानुष (Hadapsar News) मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेवाळवाडी (Shewalewadi News) येथील जॉयवीला सोसायटीत न विचारता लिफ्टपर्यंत गेल्याच्या कारणावरून ही (Pune Crime) मारहाण करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाणे येथे सोसायटीचे चेअरमन, चार वॉचमन आणि अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 

या प्रकरणात अक्षय साहेबराव झेंडे, वय 29, राहणार कदमवाक वस्ती, इंदिरानगर, लोणीकाळभोर, यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात भान्यास कलम 118(1), 324(2), 189(2), 190, 351(2), 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी अक्षय झेंडे हे फूड डिलिव्हरीचे काम करतात. जेवणाचे पार्सल देण्यासाठी ते जॉयवीला सोसायटीमध्ये गेले होते. त्यावेळी सोसायटीतील दोन वॉचमन आणि दोन व्यक्तींनी त्यांना अडवले. न विचारता लिफ्टपर्यंत का गेलास, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर त्यांनी सोसायटीच्या चेअरमनला फोन करून माहिती दिली. फोनवरून चेअरमननेही त्याला मारा, असे म्हणत चिथावणी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यानंतर दुसऱ्या गेटवरील दोन वॉचमन यांनीही अक्षय झेंडेला पुन्हा मारहाण केली. काही वेळाने चेअरमन स्वतः तेथे आले आणि त्याने पुन्हा मारहाण करण्यास सांगितल्याने सर्वांनी लाथाबुक्यांनी अक्षयला मारहाण केली. मारहाणीतून सुटून अक्षय परत जात असताना लॉबीमधील दोन अन्य व्यक्तींनी दुचाकीवरून येत पाठीमागून त्यांना धडक दिली. खाली पडल्यावर एका व्यक्तीने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.

या ठिकाणी पुन्हा चेअरमन आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी एका व्यक्तीने फॉरच्युनरच्या डिक्कीत घालून याला मारून टाका, असे म्हणत चेअरमनला चिथावणी दिल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11
Next Post
Pune-Solapur railway

Pune Mumbai Trains: पुणे-मुंबई प्रवाशांनो लक्ष द्या! 21 डिसेंबरला रेल्वेचा मोठा 'दणका'; 13 एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.