Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य वारीचा ताफा निमगाव केतकीमध्ये; आरोग्य सेवेमुळे वारकरी वैष्णवांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 10 July 2024, 19:10

इंदापूर : महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत घेतलेले निर्णय व सर्वच क्षेत्रातील कामगिरी पाहता, महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ही मुख्यमंत्र्यांवरती कौतुकांचा वर्ष करत आहे. महाराष्ट्राचे वैभव आणि संस्कृती असलेल्या पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल. यासाठी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत प्रत्येकी 2 गाड्या देण्यात आलेल्या आहेत. या गाडीसोबत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची समन्वयक वारीच्या प्रत्येक मुक्कामाच्या टप्प्यावरती आरोग्य शिबिराचे आयोजन करून, वारकऱ्यांना मोफत औषध वाटप व तपासणी करून आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी हातभार लावत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे कक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेनुसार ही आरोग्य वारी गेल्या 5 वर्षांपासून सेवा देत आहे. आज निमगाव केतकी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामाला असताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा कक्ष प्रमुख भूषण सुर्वे, त्यांच्या माध्यमातून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, निमगाव केतकी येथे 1000 पेक्षा जास्त वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामधून वेगवेगळ्या आजारांना अर्थसहाय्य केले जाते व हे सर्व निशुल्क आहे. यासंबंधीतील माहिती व माहितीपत्रक वारीमध्ये वाटण्यात आले. या आरोग्यवारीमध्ये निमगाव केतकी येथे इंदापूर तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी सुरेखा पोळ, शिवशंभू ट्रस्टचे उपाध्यक्ष विवेक शिंदे, दिनेश घाडगे, तसेच शिवसेनेचे राजाभाऊ भिलारे, विशाल जी बोंद्रे, वैद्यकीय सहाय्यक गजानन नारलवार, समीर शेख, ओम अकुसकर, दत्ता खरात, गणेश खंडागळे, राहुल नाकाडे व स्थानिक डॉक्टर सुश्रुत शहा सर यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे आरोग्य शिबीर यशस्वीरित्या पार पडले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत सर व नितीन हीलाल यांनी यावेळी शिबिराला धावती भेट दिली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

वरळी हिट अँड रन केस प्रकरणाबाबत मोठा खुलासा समोर; आरोपी मिहीर शाहची पोलिसांसमोर कबुली, म्हणाला…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.