Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 October 2026, 8:53

विशाल शिंदे 

वेल्हे: कोंढावळे बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात संकरित गायीचे वासरू ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) घडली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील शेतकरी सुनील भागुजी भुरुक यांचे संकरित गायीचे वासरू चरण्यासाठी रानात गेले होते. मात्र, ते सायंकाळी घरी परतले नाही. त्यामुळे शोध घेतला असता वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याचे निदर्शनास आले. यानंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी राजगड वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वनरक्षक अभिनंदन सोनकांबळे आणि विलास गाडे उपस्थित होते.

दरम्यान, ज्या ठिकाणी भक्ष्य सहज उपलब्ध होते, त्या परिसरात बिबट्या वारंवार येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षित आणि बंदिस्त ठिकाणी ठेवावीत, रात्री उघड्यावर झोपणे टाळावे तसेच लहान मुलांना एकटे सोडू नये. बिबट्या दिसल्यास सुरक्षित अंतर राखून समूहाने राहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस पाटील रेणुका शंकर खोपडे यांनी केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात पाणीपुरवठ्याचा मोठा खोळंबा! गुरुवारी पाणी बंद, कोणत्या भागांना बसणार फटका? वाचा

Wednesday, 28 October 2026, 8:59

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

Wednesday, 28 October 2026, 8:53

पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी छापा टाकला अन्

Wednesday, 28 October 2026, 8:34

थंडीची चाहूल की उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Wednesday, 28 October 2026, 7:36

Daily Horoscope: कुणाची एक चूक महागात पडणार? 28 ऑक्टोबरला 12 राशींच्या आयुष्यात काय घडणार? वाचा

Wednesday, 28 October 2026, 7:27

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Tuesday, 27 October 2026, 20:52
Next Post

पुण्यात पाणीपुरवठ्याचा मोठा खोळंबा! गुरुवारी पाणी बंद, कोणत्या भागांना बसणार फटका? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp