Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan : अंगणवाडीची इमारत धूळ खात पडून; प्रशासनाचे दुर्लक्ष, विद्यार्थी हिरमुसले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 November 2025, 14:53
Bhigwan

photo- ppn

सागर जगदाळे
Bhigwan : भिगवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात सुमारे १० लाख रुपये खर्च करून बांधलेली अंगणवाडीची इमारत धूळ खात पडून आहे. नवीन इमारत उभारण्यात आलेली असतानाही अद्याप त्याचा वापर सुरू न झाल्याने विद्यार्थी हिरमुसले आहेत, तसेच पालकही नाराज झाले आहेत. Bhigwan

 

येथील अंगणवाडी क्रमांक १, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहे. लहान मुलांचे शिक्षण, पोषण आणि आरोग्य संवर्धनाचे महत्त्वाचे कार्य येथे चालते. साधारणतः एक वर्षापूर्वी अत्यंत देखणी इमारत उभारण्यात आली असून त्याचे काम पूर्ण झाले आहे, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही इमारत धूळ खात पडली आहे.

सुसज्ज इमारती असूनही विद्यार्थी दुसरीकडे पत्र्याच्या खोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत, ज्यामुळे गैरसोय होत आहे. जुन्या इमारतीच्या आसपास गवत आणि कचरा साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दुर्गंधी पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना उघड्यावरच जावे लागत असल्याने मुतारीचीही अडचण भासत आहे.

पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना नवीन, सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करून रंगीत वर्ग, खेळणी आणि स्वच्छ परिसर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

“नवीन इमारतीमध्ये अंगणवाडी सुरू करण्याचे काम भिगवण ग्रामपंचायतीचे आहे. त्यास काही अडचण नाही; लवकरच नवीन इमारतीत अंगणवाडी सुरू केली जाईल. देखभाल आणि दुरुस्तीचे काम देखील ग्रामपंचायतकडे आहे. अद्याप उद्घाटन झालेले नाही. ग्रामपंचायतने तात्काळ नवीन अंगणवाडी सुरू करावी, अन्यथा आम्ही येऊन सुरू करून देऊ,” असे विलास बंडगर, विस्तार अधिकारी (एकात्मिक बाल विकास विभाग, पं.स.इंदापूर) यांनी स्पष्ट केले.

याबाबत ग्रामपंचायतकडूनही माहिती देण्यात आली आहे की, “ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये उद्या ठराव घेऊन तो पास केल्यानंतर येथे दोन-तीन दिवसांत अंगणवाडी खोलीचे उद्घाटन करून सुरू करण्यात येईल,” असे ग्रामसेवक दत्तात्रय परदेशी यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post

Pune Crime: राज्य उत्पादन शुल्कभरारी पथकाच्या कारवाईत 1 लाखाहून अधिक किमतीचा बनावट देशी दारूचा साठा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.