Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 10 September 2024, 9:03

अक्षय टेमगिरे

 

रांजणगाव गणपती : केंदुर (ता. शिरुर) येथे एका युवकाचा प्रेमविवाह झाल्यानंतर त्याने पत्नीला दिलेल्या त्रासाने पत्नीने प्रेम विवाहानंतर चारच महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (४ सप्टेंबर) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल बबन साकोरे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, केंदूर ता. शिरुर येथील पाचवड वस्ती येथे राहणाऱ्या विशाल साकोरे याचा साक्षी दौंडकर सोबत मे २०२४ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांनतर विशाल वारंवार साक्षीच्या वडिलांना कामासाठी पैसे मागत होता, तसेच घरातील वादातून साक्षीला मारहाणही करत होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून साक्षी साकोरे हिने ४ सप्टेंबर २०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सदर घटनेत नवविवाहिता साक्षी विशाल साकोरे (वय २२ वर्षे रा. पाचवड केंदूर ता. शिरुर जि. पुणे) हिचा ४ सप्टेबर २०२४ रोजी मृत्यू झाला होता. याबाबत साक्षीचे वडील बाळासाहेब दगडू दौंडकर (वय ५१ वर्षे रा. कन्हेरसर ता. खेड जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी काल ९ सप्टेंबर रोजी विवाहितेचा पती विशाल बबन साकोरे (रा. पाचवड केंदूर ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post

धक्कादायक! गणेशोत्सवाच्या मंडपात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; 59 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.