Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयकर गुंतवणुकीची कागदपत्रे सादर करा; पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 October 2024, 18:10
pune district treasury department appeals to present investment documents till 20 november

पुणे : पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तिवेतन धारकांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आयकराच्या गणनेच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या गुंतवणूक, बचतीची कागदपत्रे, तसेच पॅनकार्डची सत्यप्रत २० नोव्हेंबर २०२४ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. सेवानिवृत्ती धारकांमध्ये भा.प्र. से., भा.पो.से., भा.प.से. व माजी आमदारांचाही समावेश आहे. नवीन कर प्रणालीनुसार ६० वयापर्यंत तसेच ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या निवृत्तिवेतनधारकांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास तर जुन्या कर प्रणालीनुसार ५ लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न आयकर पात्र आहे.

 

आयकर पात्र उत्पन्न असलेल्या निवृत्तिवेतनधारकांनी आयकर कायदा १९६१ चे कलम ८० सी, ८० सीसीसी, ८० डी, ८० जी या नुसार गुंतवणूक व बचत केली असल्यास त्यासंबंधित कागदपत्रे, सत्यप्रत व पॅनकार्डची सत्यप्रत कोषागार कार्यालय येथे प्रत्यक्ष येऊन सादर करावीत. संबंधित तारखेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास निवृत्ती वेतनातून आयकराची हप्त्यांमध्ये कपात करून घेण्यात येईल, असे जिल्हा कोषागार कार्यालयाचे (निवृत्तिवेतन) सहायक संचालक यांनी सांगितले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

"You throw Iftar parties wearing netted caps and you think Warkaris are fanatics" Pawar's statement ignited the Warkaris sect

“तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता अन् वारकरी तुम्हाला धर्मांध वाटतात” ‘पवारांच्या विधानाने वारकरी संप्रदाय पेटला

Saturday, 11 April 2026, 15:43

पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी, अवैध वाहतूक मोकाट; सामान्यांवरच पोलिसांचा ‘दंडुका’, हडपसर–लोणी काळभोर पोलिसांचा ‘दुहेरी’ न्याय उघड

Saturday, 11 April 2026, 15:28

सावधान! ओळखीच्या व्यक्तीला मोबाईल देणं पडलं महागात, पिंपरीमध्ये मजुराच्या बँक खात्यावर डल्ला; अशी झाली फसवणूक

Saturday, 11 April 2026, 15:10
crime

crime : ‘बाहेर आल्यावर खल्लास करेन!’; कारागृह की कुस्तीचा आखाडा? मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा, जीवे मारण्याची दिली धमकी

Saturday, 11 April 2026, 15:09

“उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन” पुण्यात भाजप नेत्यावर पैशांसाठी तरुणाला धमकावल्याचा गंभीर आरोप; ऑडिओ क्लिप व्हायरल

Saturday, 11 April 2026, 15:01
Chhagan Bhujbal's helicopter makes a "wrong" landing in Pune! The pilot left the helipad and landed directly in a car parking lot; Will there be an inquiry into the landing?

पुण्यात छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं “चुकीचं” लँडिंग! हेलिपॅड सोडून पायलट थेट कार पार्किंगमध्ये उतरला; लँडिंगप्रकरणी चौकशी होणार?

Saturday, 11 April 2026, 14:37
Next Post

पुण्यात नेमकं चाललंय काय? मिरचीचा खर्डा न केल्याने पत्नीवर चाकूने वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.