Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 April 2026, 19:35
pune

photo- ppn

भोर, इम्रान आत्तार

 

Pune : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दौरा केला. वडगाव डाळ येथे पाहणीदरम्यान घडलेली एक घटना मात्र लक्षवेधी ठरली.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्री भरणे गावात पोहोचले असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस सुरू झाला. परिस्थिती इतकी गंभीर होती की, मुसळधार पावसामुळे ते सुमारे 20 मिनिटे गाडीतच थांबून राहिले. पावसाचा जोर कमी होण्याची वाट पाहूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने त्यांनी थेट गाडीतून उतरून भर पावसातच शेतात जाण्याचा निर्णय घेतला.

कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पावसातच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी, नुकसानाची तीव्रता आणि तातडीच्या गरजा जाणून घेतल्या. गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले.

या वेळी बोलताना भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सांगितले की, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नुकसानीचा अहवाल मिळाल्यानंतर मदत प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशासनाने वेगाने पंचनामे पूर्ण करून मदत जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

'आज तिला शाळेत घालणार होते हो' पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.