Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात दारूच्या नशेत तर्राट होऊन दोघांचा सोसायटीच्या गेटवर धिंगाणा; जाब विचारणाऱ्या महिलेला धक्काबुक्की अन् शिवीगाळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 October 2025, 15:32
Pune Crime: Two drunk men brawl at society gate in Pune; Woman who asked for answers was pushed and abused

Photo-AI Generated

पुणे: स्वारगेट भागातील शालोम (Pune Crime) सोसायटीत एका रहिवासी (Pune News) महिलेवर वाढदिवस साजरा करणाऱ्या दोन व्यक्तींनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, अशी घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शंकरशेठ रस्त्यावरील शालोम सोसायटीत राहते. आरोपी आणि त्याचा मित्र देखील याच सोसायटीत राहतात. 13 ऑक्टोबर रोजी आरोपी आणि त्याचा मित्र सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित वाढदिवस साजरा करत होते. त्यांनी तेथे केक कापला आणि मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. हा गोंधळ ऐकून महिलेने त्यांना जाब विचारला असता त्यांनी तिच्याशी वाद घालून शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की केली. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवली असून उपनिरीक्षक शिरसाट प्रकरणाचा तपास करत आहेत.

शहरात अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नुकतेच कोथरूडमधील मयूर कॉलनीतही सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याने एका ज्येष्ठ नागरिकावर शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही वर्षांत शहरात रात्री उशिरा रस्त्यावर वाढदिवस साजरे करण्याच्या घटना वाढल्या आहेत. भर चौकात किंवा सोसायटीच्या गेटसमोर केक कापणे, फटाके वाजविणे, दारू सेवन करून आरडाओरडा करणे यामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी तर शस्त्र वापरून केक कापण्याची घटना देखील समोर आली आहे.

 

या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाढदिवस साजरे करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याचे आश्वासन दिले आहे आणि असे प्रकरण पुन्हा होऊ नये यासाठी नियमबद्ध पावले उचलण्याची तयारी सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post

Weight Gain: वजन वाढवायचंय? थंडीत 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन करा अन् 3 महिन्यांत मिळवा परफेक्ट बॉडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp