Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : ‘ज्या भागात राहायचा, तिथेच रेकी करून करायचा चोरी…’ : अट्टल चोरटा अटकेत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 14 February 2025, 8:34
Youth Beats woman in shikrapur Pune

पुणे : पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोराला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या चोरट्याने पुण्यातील विविध भागात 50 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. हा तरुण ज्या ठिकाणी राहायचा, त्या ठिकाणी तो रेकी करायचा आणि त्यानंतर त्याच भागात वेशभूषा करुन चोरी करायचा अशी माहिती उघडकीस आली आहे. हर्षद पवार असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून 236 ग्रॅम सोन्याचे दागिने, 212 ग्राम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

काल (दि. 13) पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे. या चोरट्याने पुणे शहरातील विविध भागात तब्बल 50 ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याची माहीती समोर आली आहे. या चोरट्याकडे 49 बनावट चाव्याही आढळल्या आहेत. हर्षद गुलाब पवार अस या चोरट्याचं नाव आहे.

जिथे राहायचा, तिथेच करायचा चोरी..

पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी त्याचे अलीकडच्या काळात केलेले 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्यावर त्याआधीचे 51 गुन्हे दाखल असून तो ज्या ठिकाणी राहायचा, त्याच ठिकाणी तो रेकी करायचा आणि नंतर त्याच भागात चोरी करायचा. विशेष म्हणजे चोरी करताना तो वेशभूषा करुन चोरी करायचा. एक विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे त्या ठिकाणी तो चोरी करत नसे. मात्र ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही, त्या ठिकाणी तो जाऊन चोरी करत असे. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेला 236 ग्रॅम सोन्याचे दागिने, 212 ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यासोबतच घरफोडी करण्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यामध्ये 49 बनावट चाव्यांचा समावेश आहे. त्याला याआधी देखील तीन ते चार वेळा अटक करण्यात आली आहे. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा घरफोड्या करायचा. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सोलापूर हादरलं! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post

Job Alert ! तुम्ही ग्रॅज्युएट आहात? तर महाराष्ट्र शासनाच्या 'या' विभागात मिळू शकते नोकरी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.