Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vasant More: ड्रोन शो की ड्रामा? वसंत मोरे म्हणाले हवेत उडणाऱ्यांनी…

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 22 September 2025, 19:14

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात आयोजित केलेल्या भव्य ड्रोन लाईट शोमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता या ड्रोन शो वर टीका करण्यात येत आहेत.

 

या शोमध्ये हजारो ड्रोनचा वापर करून मोदी सरकारची कामगिरी तसेच पुण्याचा ऐतिहासिक वारसा दाखवण्यात आला होता. हा शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. मात्र, या शोसाठी करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या खर्चावरून टीका होत आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी या खर्चावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एक हजार ड्रोनच्या अर्ध्या तासाच्या शोसाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले वसंत मोरे? (Vasant More)

वसंत मोरे म्हणाले, ‘या पैशातून पुण्यातील ससून रुग्णालयात अनेक महत्त्वाची कामे झाली असती. ड्रोन उडवताना पुण्याचे खड्डे आणि नागरी समस्या दिसतात का? असा थेट सवाल उपस्थित करत हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवरही लक्ष द्यावे.’ असा सल्ला दिला आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर योग्य उत्तर देतील. असंही यावेळी ते म्हणाले आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमासंदर्भात सोशल मीडियावर होणाऱ्या नकारात्मक टीकेच्या पोस्ट डिलिट करण्यासाठी माणसे बसवल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी यावेळी केला आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24

धक्कादायक! संशयाच्या भुताने सुखी संसार राखला; पत्नीची हत्या करताना चिमुकलीने पाहिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी बापाने लेकीलाही…

Tuesday, 7 April 2026, 17:19

लोणी काळभोर येथील आईस्क्रिम पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजारांवर मारला डल्ला

Tuesday, 7 April 2026, 17:16

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54
Next Post
Loni Kalbhor: Prithviraj Kapoor High School in Loni Kalbhor triumphs in taluka-level athletics competition; Students shine in running and shot put competitions

लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलचा तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत डंका ; धावणे व गोळा फेक स्पर्धेत विद्यार्थी चमकले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.