Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थायलंड ते पुणे, हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा “काळा” कारभार उघड! 27 कोटींचे अमली पदार्थ जप्त, एकाला बेड्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 March 2026, 21:40
Thailand to Pune, "black" operation of hydroponic marijuana smuggling exposed! Drugs worth Rs 27 crore seized, one arrested

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या (Pune Crime) मोठ्या कारवाईत 76.58 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 26.80 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. थायलंडहून आलेल्या आयात मालामध्ये अत्यंत चतुराईने हा अमली पदार्थ लपवण्यात आला होता. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, हा माल चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांच्या स्वरूपात असल्याचे सांगण्यात आले होते. विशेषतः संत्र्याच्या फोडी (मँडरिन ऑरेंज) असल्याचे दाखवून तो पुण्यात आणण्यात आला होता. पांढऱ्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅक केलेल्या या मालाची स्कॅनिंगदरम्यान अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर एक बॉक्स उघडून पाहिला असता सीलबंद टिनचे डबे आढळले.

या डब्यांमध्ये सुरुवातीला मीठासारखी पांढरी पावडर दिसत होती. मात्र सखोल तपासणी केली असता त्या पावडरमध्ये व्हॅक्यूम सीलबंद पारदर्शक पॅकेट्समध्ये हायड्रोपोनिक गांजा लपवून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण माल तपासल्यानंतर एकूण 76.58 किलो गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, या मागे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या काही महिन्यांत थायलंडमधून पुण्यात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा माल शहरात कोणाकडे पोहोचतो, त्याचे वितरण कसे होते आणि त्यामागील साखळी किती मोठी आहे, याचा सखोल तपास आवश्यक ठरत आहे. यासाठी सीमाशुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांमध्ये अधिक समन्वयाची गरज आहे.

हायड्रोपोनिक गांजा हा विशेष तंत्रज्ञानाद्वारे, मातीशिवाय नियंत्रित वातावरणात पिकवला जातो. या पद्धतीमुळे त्याची गुणवत्ता आणि नशेची तीव्रता जास्त असते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची मोठी मागणी आणि किंमत असते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Bloody end to an immoral relationship in Pune! Married woman argued saying 'I want you' and her lover committed a horrific act in anger...

पुण्यात अनैतिक संबंधांचा रक्तरंजित शेवट! 'मला तूच हवा' म्हणून विवाहितेने वाद घातला अन् वैतागून प्रियकराने केलं भयानक कृत्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.