Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Patil Thombre: निवडणुकीच्या दगदगीचा रूपाली ठोंबरेंना फटका; दवाखान्यात उपचार सुरू; ‘100 हत्तींचं बळ घेऊन पुन्हा येईन’, पोस्टने वेधलं लक्ष

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 18 January 2026, 18:43
Rupali Patil Thombre: Rupali Thombre hit by election fever; Treatment underway in hospital; 'I will come back with the strength of 100 elephants', post draws attention

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या (Rupali Patil Thombre) धामधुमीनंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सलग अनेक (Pune Mahapalika Nivadnuk) दिवसांच्या प्रचार, धावपळ, ताणतणाव आणि मतमोजणीच्या गोंधळानंतर (Pune Politics) त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

 

पुणे महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. खुद्द अजित पवार यांनी महिनाभर पुण्यात तळ ठोकून प्रचार केला होता, तर भाजपकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संपूर्ण यंत्रणा मैदानात उतरवली होती. या लढतीत रुपाली ठोंबरे पाटील या दोन प्रभागांतून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर रुपाली ठोंबरे पाटील आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचाही प्रकार समोर आला होता. त्या दिवशी मोठा गोंधळ झाला होता आणि या सगळ्या तणावाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला असल्याचं बोललं जात आहे.

निवडणूक संपल्यानंतर काही दिवसांतच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र, रुग्णालयातून त्यांनी समर्थकांना धीर देणारी पोस्ट शेअर केली आहे.

“थोडा आराम आणि आरोग्याची काळजी घेते आहे. पुण्यात दोन प्रभागांत प्रचार, मतमोजणी दिवशीची प्रचंड धावपळ आणि दगदग यामुळे शरीरावर ताण आला. सर्वच उमेदवारांना हे सहन करावं लागतं. थोडं रिव्हायटर करून परत 100 हत्तीचं बळ घेऊन तुमची बहीण रुपालीताई ताकदीने उभी राहील. जगदंब, जगदंब,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रुपाली ठोंबरे पाटील या पुण्यात राष्ट्रवादीच्या आक्रमक आणि मैदानात उतरून काम करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पराभव असूनही त्यांनी हार न मानता पुन्हा उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी संचारली आहे.

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचंही सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. निवडणुकीची धग ओसरल्यानंतर आता रुपाली ठोंबरे पाटील आरोग्याकडे लक्ष देत नव्या राजकीय लढाईसाठी सज्ज होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Shirur News: Attempt to grab ancestral land in Parodi; Crime against 13 people....

Shirur News: पारोडीत वडिलोपार्जित जमीन बळकावण्याचा प्रयत्न; 13 जणांवर गुन्हा....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.