Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात काल रात्री गुप्त बैठक; पुण्यात मोठ्या घडामोडींची शक्यता

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 26 December 2025, 8:43

पुणे: पुण्यात (Pune News) महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असून याच दरम्यान एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवल्यास होणाऱ्या फायद्यावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः पिंपरी चिंचवडमधील जागा वाटपाबाबत येत्या २ दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी मात्र भेटीचे वृत्त फेटाळून लावले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, अमोल कोल्हे हे काही कार्यकर्त्यांसह अजित पवारांना भेटायला गेले होते आणि मी स्वतः दिवसभर भीमथडी जत्रेच्या नियोजनात व्यस्त होतो. निवडणुकीच्या काळामध्ये रणनीती गुप्त ठेवण्यासाठी कदाचित त्यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र अजित पवारांच्या बंगल्याबाहेरचे काही फोटो समोर आले असून त्यात रोहित पवार स्पष्टपणे गाडीतून उतरताना आणि बंगल्यात जाताना दिसत आहेत. या फोटोंमुळे रोहित पवार यांच्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या बैठकीनंतर अजित पवारांच्या बंगल्यातून बाहेर पडताना रोहित पवार यांची गाडी अत्यंत वेगात होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना टाळण्यासाठी त्यांनी दुसऱ्या गाडीचा वापर केला होता. ही गाडी वेगाने भीमथडी जत्रेच्या ठिकाणी पोहोचली, जिथे रोहित पवार गाडीतून खाली उतरले. राजकारणात या गुप्त भेटीने मोठी खळबळ उडवून दिली असून स्थानिक राजकारणाची गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35
Next Post

अवैध दारू विक्री प्रकरणी पोलिसांनी धाड टाकली अन् 1 कोटींचे घबाड सापडलं; पुण्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.