Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो सावधान! 30 दिवसांत थकीत दंड भरा, नाहीतर कायमचे गमावाल ड्रायव्हिंग लायसन्स!

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 February 2026, 8:08

पुणे: पुणे शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ई-चलनाकडे (Pune News) दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रलंबित असलेला लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी आता कडक पाऊल उचलले आहे. पुण्यात मार्च 2019 पासून ई-चलन प्रणाली सुरू झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई तर झाली, पण हजारो चालकांनी या दंडाला गांभीर्याने घेतले नाही. दरम्यान, आता जर तुम्ही येत्या 30 दिवसांत  थकीत दंड भरला नाही, तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) कायमस्वरूपी रद्द होऊ शकते.

 

 केवळ लायसन्सच नाही, तर दंड न भरल्यास हे प्रकरण थेट न्यायालयात  वर्ग केले जाणार असून जे चालक नोटीस मिळूनही ३० दिवसांत पैसे भरणार नाहीत, त्यांची नावे थेट आरटीओकडे परवाना रद्द करण्यासाठी पाठवली जाणार आहेत.

फसवणूक टाळण्यासाठी ‘हे’ लक्षात ठेवा

डिजिटल युगात सायबर गुन्हेगार पोलिसांच्या नावाचा वापर करून फसवणूक करू शकतात. त्यामुळे खालील गोष्टींकडे लक्ष द्या:

  • अधिकृत मेसेज: तुम्हाला केवळ MHPECH-G या शॉर्ट कोडवरूनच अधिकृत एसएमएस येईल.

  • ठराविक कालावधी: हे मेसेज फक्त 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या दरम्यानच पाठवले जाणार आहेत.

  • सावध राहा: पोलीस कधीही तुम्हाला ‘APK’ फाईल पाठवत नाहीत किंवा ‘OTP’ मागत नाहीत. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

दंड कुठे आणि कसा भरावा?

वेबसाइट: mahatrafficechallan.gov.in वर जाऊन गाडीचा नंबर टाका.

अॅप: ‘Pune Traffic Police App’ (PTP) डाऊनलोड करून डिजिटल पेमेंट करा.

ऑफलाइन: जवळच्या वाहतूक विभागात जाऊन ई-चलन मशीनवर कार्ड किंवा QR कोडने पैसे भरा.

वाहनधारकांनो, ही शेवटची संधी समजा; कारण एकदा का परवाना रद्द झाला किंवा प्रकरण न्यायालयात गेले, तर कायदेशीर कचाट्यातून सुटणे कठीण होईल. त्यामुळे आपला थकीत दंड त्वरित तपासा आणि भरा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post

Pune News: पंक्चर टेम्पोमुळे तिघांचा मृत्यू! इंदापुरात भीषण अपघात; कारचा झाला चुराडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.