Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पोलीस की गुन्हेगारांचे साथीदार? आंदेकर गँगच्या सदस्याला वाचवणारा ‘वर्दीतला गुन्हेगार’ अखेर निलंबित

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 December 2025, 10:07

पुणे: पुणे (Pune News) पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या आणि शिस्त मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता मोठा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्तालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका सहाय्यक फौजदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. प्रवीण विठ्ठल घाडगे असे कर्मचाऱ्याचे नाव असून, ते पुणे पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये कार्यरत होते. आपल्या पदाचा आणि अधिकारांचा चुकीचा वापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांनी एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता तपासाशी संबंधित कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांच्यावर दबाव निर्माण केला.

प्रवीण घाडगे यांनी एका वादग्रस्त बांधकाम व्यावसायिकाला फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे. तपासादरम्यान असे दिसून आले की, हा संबंधित बिल्डर अविनाश पवार याचे कुख्यात आंदेकर टोळीशी जवळचे संबंध आहेत. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी किंवा त्याला लाभ मिळवून देण्यासाठी घाडगे यांनी तपासात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कोणत्याही अर्जाच्या चौकशीत अनावश्यक हस्तक्षेप करणे आणि पोलीस ठाण्यातील कामात स्वतःचा प्रभाव टाकत अडथळे आणणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. हे कृत्य केवळ शिस्तभंगाचे नसून पोलीस दलाच्या नैतिक मूल्यांना धक्का देणारे असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई करून सर्व कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे की, वर्दीच्या आड राहून कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. घाडगे यांचे वागणे हे सरकारी कामात बेजबाबदारपणा दाखवणारे आणि पोलिसांची प्रतिमा जनमानसात खराब करणारे ठरले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

Prashant Jagtap: मोठी बातमी..! राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा शरद पवारांना रामराम? 'या' कारणामुळे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.