Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात शाळेच्या आवारात ‘अघोरी कृत्य’! पटांगणात लिंबू, अंडे, कुंकू अन्… परिसरात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 25 November 2025, 18:44
Pune News: 'Aghori act' in school premises in Pune! Lemon, egg, saffron and... in the playground, causing a stir in the area

पुणे: पुण्यासारख्या शिक्षणाचं (Pune News) माहेरघर असणाऱ्या शहरात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाकवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (Takwe New English School) शाळेच्या पटांगणात (Pune Crime) जादूटोणा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लिंबू, अंडी, कुंकू आणि कागदाचे तुकडे जमिनीवर ठेवून गोलाकार चिन्ह काढळूनच आढळून आलं. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Breaking News)

 

शाळेच्या पटांगणातील एका कोपऱ्यात लिंबू, अंडी, कुंकू आणि कागदाचे तुकडे ठेवण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी शिक्षकांना ही माहिती दिली. अचानक अशा वस्तू सापडल्याने विद्यार्थी त्या भागात जाण्यास टाळत आहेत. पालकांनीही चिंता व्यक्त करून शाळा प्रशासनाला तक्रार केली आहे.

शाळा प्रशासनाने तत्काळ ग्रामपंचायत आणि पोलिसांना याची माहिती दिली. हे कृत्य नेमके कोणी केले आणि यामागचा उद्देश काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अशा प्रकारामुळे शाळेतील सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना केल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. तसेच ग्रामस्थांनी अफवा न पसरवण्याचे आवाहनही करण्यात आले.

यापूर्वीही टाकवे परिसरातील पंचायत निवडणुकीदरम्यान लिंबांवर नावे लिहून त्यामध्ये खिळे टोचण्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेची चर्चा अजूनही स्थानिकांमध्ये होत असते. त्यामुळे पुन्हा अशा वस्तू सापडल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. प्रशासन आता या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाईसाठी पोलिस अधिक माहिती गोळा करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Pune News: ‘Pay and Park’ scheme on these 5 major roads in Pune, now parking information will be available through ‘digital screens’

Pune News: पुण्यातल्या 'या' 5 प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना, आता ‘डिजिटल स्क्रीन’द्वारे मिळणार पार्किंगची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.