Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात “आम्ही पाषाणचे बाप” म्हणत तरुणांचा राडा! व्यावसायिकाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळतांना गाडीला धडकले अन् डायरेक्ट ससूनमध्ये पोहचले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 February 2026, 22:27
Pune Crime: Youths shout slogans in Pune, saying "We are the fathers of stone"! Businessman left in a pool of blood, hit a car while fleeing and reached Sassoon directly

पुणे: पुण्यातील पाषाण परिसरात मध्यरात्री (Pune Crime) घडलेल्या हल्ल्याने वाढत्या दादागिरीच्या प्रवृत्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलनगरमधील गणेश मंदिराजवळ रिअल इस्टेट व्यवसायिक सौरभ धनंजय जाधव (वय 26) आणि त्यांचा मित्र नागेश कांबळे गप्पा मारत थांबले असताना तिघांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. (Latest Marathi News)

 

सौरभ जाधव हे ‘मीनाक्षी इंटरप्रायझेस’ या नावाने रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. परिसरात विकासकामे आणि व्यवहारांमुळे त्यांची ओळख आहे. त्या रात्री दोघे मित्र नेहमीप्रमाणे बोलत उभे असताना मोटारसायकलवरून तिघे युवक तेथे आले. सुरुवातीला त्यांनी शिवीगाळ करत पुढे काढता पाय घेतला; मात्र काही अंतरावर जाऊन पुन्हा वळून ते जाधव यांच्यासमोर उभे राहिले. “आम्ही पाषाणचे बाप आहोत, आज तुला मारून टाकतो,” अशी धमकी देत त्यापैकी एकाने हातातील लोखंडी हत्याराने वार केला.

जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता खाली वाकत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही लोखंडी हत्यार डोक्याच्या मागील बाजूस लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पुढे जाताना त्यांनी एका चारचाकी वाहनाला धडक दिल्याची माहितीही समोर आली आहे.

या प्रकरणी संस्कार दीपक निम्हण (वय 19), संग्राम राहुल ढमाले (वय 20) आणि अमर चौधरी (वय 19) यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तक्रार नोंदवली.

पाषाण आणि आसपासच्या भागात अलीकडच्या काळात तरुणांकडून होणाऱ्या अशा दादागिरीच्या घटना वाढत असल्याची चर्चा आहे. विकासकामांमुळे झपाट्याने बदलणाऱ्या या भागात वैयक्तिक वाद, व्यावसायिक स्पर्धा किंवा केवळ वर्चस्व सिद्ध करण्याच्या मानसिकतेतून असे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी घडलेला हा हल्ला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही चिंताजनक ठरतो.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06
Next Post
Pune Crime: Beware! Are you getting a call saying your Aadhaar card has been misused? A similar phone call targeted and robbed the elderly in Pune; More than 3 crores were looted

Pune Crime: सावधान! तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचा फोन येतोय? अशाच फोनने पुण्यात वृद्धांना "टार्गेट" करून लुटलं; 3 कोटींहून अधिक रक्कमेवर मारला डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.