Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘तू रिक्षाचं बुकिंग का कॅन्सल केलं?’ चक्क बुकिंग रद्द केल्याच्या राग अन् पुण्यात चालकाच्या टोळीकडून तरुणाचं अपहरण; रिक्षात कोंबून सुनसान ठिकाणी नेलं अन्

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 7:36
Pune Crime: 'Why did you cancel the rickshaw booking?' Angry over the cancellation of the booking, a young man was kidnapped by a driver's gang in Pune; He was taken to a deserted place in a rickshaw and

पुणे: ऑनलाइन टॅक्सी किंवा (Pune Crime) रिक्षा बुकिंग रद्द केल्यावर दंड (Pune News) आकारला जातो, हे अनेकांना माहिती आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील आंबी परिसरात केवळ रिक्षा बुकिंग रद्द केल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण व खंडणीची मागणी केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

 

जबरदस्ती रिक्षात बसवलं

मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत नावाचा 21 वर्षीय विद्यार्थी ऑनलाइन रिक्षा बुक करत होता. काही कारणांमुळे त्याने रिक्षा बुकिंग रद्द केले. याच गोष्टीचा राग मनात धरून तीन तरुणांनी सुमीतला अडवले. रिक्षा का रद्द केली, असा जाब विचारत त्यांनी त्याच्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर या तिघांनी सुमीतला जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि त्याचे अपहरण केले. (Breaking News)

मारहाण अन् खंडणी

अपहरणानंतर सुमीतला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. या दरम्यान त्याला मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. भीतीच्या वातावरणात सुमीतने प्रसंगावधान राखत कसा तरी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर त्याने थेट तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.

गुन्हा दाखल, तपास सुरु…

सुमीतच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मिथुन शेळके, साहिल वारिंगे आणि पवन पुयाद या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपहरण, मारहाण आणि खंडणी मागणे अशा गंभीर कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास केला जात आहे.

केवळ ऑनलाइन रिक्षा बुकिंग रद्द केल्यावरून असा गंभीर प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटनांमुळे ऑनलाइन सेवा वापरण्याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Pune Land Scam: 40 acres of land and luxury life! Sheetal Tejwani's house ransacked; Police have 'huge' evidence

Pune Land Scam: 40 एकरचा मलिदा अन् लक्झरी लाइफ! शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती; पोलिसांच्या हाती 'बडे' पुरावे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.