Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात दारू पार्टीमध्ये तुंबळ हाणामारी, खुर्च्या डोक्यात घातल्याने रक्तबंबाळ, व्हिडीओ समोर… नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 15 October 2025, 11:24
Pune Crime: Massive brawl at a liquor party in Pune, bloodshed after chairs were thrown at the head, video in front of the person... what exactly happened?

पुणे: पुणे शहरातील (Pune Crime) डेक्कन चौपाटी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये दारू पिण्यावरून झालेल्या वादातून तुफान हाणामारी झाली. या राड्यामध्ये आरोपींनी अक्षरशः खुर्च्यांचा वापर शस्त्र म्हणून केला आणि एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारल्या. ही मारामारी इतकी गंभीर होती की, एका व्यक्तीचे डोके फुटून तो रक्तबंबाळ झाला. या संपूर्ण घटनेचा LIVE VIDEO समोर आला आहे.

खुर्च्यांनी टार्गेट करून मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन चौपाटी (नदीपात्र परिसर) येथे रात्री उशिरा पार्टी सुरू असताना दारू पिण्यावरून दोन गटांत जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक सुरू केली.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही आरोपींनी एका व्यक्तीला टार्गेट करून त्याच्या डोक्यावर सलग खुर्च्या मारल्या, ज्यामुळे खुर्च्या तुटल्या आणि त्या व्यक्तीचे डोके फुटले. जखमी अवस्थेत तो व्यक्ती जागेवर कोसळला.

पोलिसांची तातडीने कारवाई

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने रक्तबंबाळ झालेल्या पीडित व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचबरोबर, या मारहाणीत सहभागी असलेल्या काही तरुणांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. नदीपात्र परिसरातील या चौपाटीवर रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि त्यातून होणारे राडे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19
Next Post

Pune News: आध्यात्मिक गुरुकुलात नराधम! महाराजांनी मिठी मारली, भावाला संपवण्याची धमकी दिली अन् नको तिथं स्पर्श करून केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp