Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात गांजाची शेती अन् धागेदोरे संभाजीनगरमध्ये! गंगापूरचे तरुण पुण्यातले ‘ड्रग किंग’; काळ्या धंद्याबाबत मोठी अपडेट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 12:21
Pune Crime: Cannabis farming and drug dealing in Sambhajinagar in Pune! Gangapur youth is Pune's 'drug king'; Big update on black business

पुणे: पुण्यातील आयटी हब (Pune Crime) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (Pune News) हिंजवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका आलिशान सदनिकेत अत्याधुनिक हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड करून त्याची विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पुणे पोलीस यांनी कारवाई करत पाच उच्चशिक्षित तरुणांना अटक केली असून सुमारे 3.5 कोटी रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 

सापळा रचून आरोपी ताब्यात

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तुषार वर्मा हा अमली पदार्थांची विक्री करत असल्याचा संशय होता. त्यानुसार खडकी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याचे साथीदार सुमीत डेडवाल आणि अक्षय महेर हे पिंपरी-चिंचवड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. पुढील तपासात या तिघांसह आणखी दोन जण या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट झाले.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लागवड

सखोल तपासात आरोपींनी हिंजवडी येथील एका सदनिकेत भाड्याने वास्तव्य करून तेथे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले. या पद्धतीत विशेष प्रकाश व्यवस्था, तापमान नियंत्रण आणि पाण्याचा मर्यादित वापर करून गांजा पिकवला जात होता. सदनिकेत सर्व व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन तरुण हे गंगापूर तालुक्यातील

या प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोन तरुण हे गंगापूर तालुक्यातील असल्याचे समोर आल्याने स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गंगापूर येथील सुमीत संतोष डेडवाल आणि अक्षय सुखलाल महेर यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून आरोपींच्या संपर्कातील इतर व्यक्ती आणि विक्रीचे जाळे यांचा तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post

Pune Marriage Hall: लग्नाआधी हे वाचाच! पुण्याच्या मंगल कार्यालयांवर 'MPCB'ची टांगती तलवार; 'या' एका परवान्याशिवाय आता हॉल उघडता येणार नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.