Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : आळंदी हादरली! ‘तिने’ आत्महत्या केली असं वाटलं होतं, पण पोलिसांना काहीतरी वेगळंच सापडलं; महिलेच्या हत्येचा थरार उघड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 February 2026, 17:49
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Pune Crime : आळंदी  : आळंदी येथे आत्महत्येचा (Suicide)  बनाव करून हत्या लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. विष्णू महादेव पावडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आळंदी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती दराडे आणि विष्णू पावडे यांच्यात मागील 6 महिन्यांपासून विवाहबाह्य संबंध होते. दोघेही एकत्र कामावर ये-जा करत असत. 20 फेब्रुवारी रोजी ते कामानिमित्त बाहेर पडले असता सोळू गावाजवळील जंगल परिसरात थांबले. तेथे जेवताना दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादातून विष्णू पावडे याने संतापाच्या भरात पार्वती दराडे यांचा गळा आवळून खून केला.

हत्या केल्यानंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी आरोपीने पार्वती यांच्या गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळला आणि त्याचे दुसरे टोक झाडाला बांधले. त्यामुळे आत्महत्या केल्याचा आभास निर्माण होईल, असा त्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आरोपीने आपल्या आईला फोन करून पार्वतीने आत्महत्या केल्याचे सांगितले आणि स्वतःही आत्महत्या करणार असल्याचे सांगून तेथून पळ काढला.

पोलिसांची सखोल चौकशी अन् समोर आली धक्कादायक माहिती 

घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. सुरुवातीपासूनच हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत काही तासांतच सोळू गावाच्या हद्दीतून त्याला अटक केली.

पोलिस तपासात असेही समोर आले की, पार्वती यांच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींमुळे त्या विष्णूच्या संपर्कात आल्या होत्या. मात्र, दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याने अखेर हा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमार कोंडीबा गिरीगोसावी करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08
Next Post
Dorlewadi

Dorlewadi : डोर्लेवाडी येथील संत तुकाराम बीज उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.