Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : शहरात मद्यधुंद वाहनचालकांविरोधात 3 दिवसांची विशेष मोहीम; 201 जणांवर कारवाई..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 December 2025, 19:46
Pune

photo- ppn

प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune : पुणे शहरात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध तीन दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात आली.

 

दिनांक १९ डिसेंबर २०२५ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये एकूण ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारून वाहन तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या २०१ वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे शहरातील वाहतूक सुरक्षेला बळकटी मिळाली आहे.

पुणे शहर वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे जीवितहानीसह गंभीर अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

"आपण 'ते' करून पाहू" असं म्हणत 14 वर्षीय भावाने सख्ख्या बहिणीलाच केलं गरोदर; बाळाला जन्म दिला अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.