Wednesday, March 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai-Pune Bullet Train: पुणे-मुंबई आता फक्त 48 मिनिटांत! 7 बुलेट ट्रेन प्रकल्पांना वेग; रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी केंद्राची “तिजोरी” खुली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 March 2026, 15:46
Mumbai-Pune Bullet Train: Pune-Mumbai now in just 48 minutes! 7 bullet train projects speed up; Center's "treasure chest" opened for Maharashtra in the railway budget

पुणे: भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवून (Mumbai-Pune Bullet Train) आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्पष्ट केले. वाढती लोकसंख्या, प्रवाशांची संख्या आणि शहरीकरण यामुळे रेल्वेवरील ताण प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर क्षमता वाढवणे, प्रवास अधिक वेगवान करणे आणि सुविधा सुधारणे हे या निर्णयामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेल्वेसाठी 2.78 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन मार्ग, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. देशभरातील 1300 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यापैकी 180 स्थानके पूर्ण झाली आहेत, तर 500 स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 75 मोठ्या स्थानकांवर ‘होल्डिंग एरिया’ उभारले जात आहेत.

महाराष्ट्राच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 3000 कोटी रुपयांचे अनुदान दिल्यामुळे दररोज लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच 238 नवीन स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल गाड्या तयार केल्या जात आहेत, ज्यामुळे सुरक्षितता वाढणार आहे. मुंबई, पुणे यांसह 48 शहरांमध्ये रेल्वे क्षमता वाढवण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म आणि टर्मिनल्स उभारले जात आहेत.

वेगवान प्रवासासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पांनाही गती दिली जात आहे. मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास सुमारे 48 मिनिटांत पूर्ण होईल, तर पुणे-हैदराबाद मार्गावर हा वेळ सुमारे 2 तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे व्यवसाय, उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही रेल्वेने मोठी तयारी सुरू केली आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे या स्थानकांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून 17 उड्डाणपूल आणि 19 भुयारी मार्ग उभारले जात आहेत.

या सर्व बदलांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि परवडणारा होण्यास मदत होणार असून महाराष्ट्राच्या आर्थिक आणि शहरी विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Rupali Chakankar: Why did Rupali Chakankar trust that 'boss'? Finally broke her silence on the photos of Padyapujan; said "On personal life...

Rupali Chakankar: रूपाली चाकणकर त्या ‘भोंदू’च्या ट्रस्टवर कशा? पाद्यपूजनाच्या फोटोंवर अखेर सोडलं मौन; म्हणाल्या “वैयक्तिक आयुष्यावर…

Wednesday, 18 March 2026, 16:13

पुणे एसटीचा मोठा निर्णय! आता ड्युटीवर येण्यापूर्वी चालकांना द्यावी लागणार ‘ही’ चाचणी; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक पाऊल!

Wednesday, 18 March 2026, 15:57
Mumbai-Pune Bullet Train: Pune-Mumbai now in just 48 minutes! 7 bullet train projects speed up; Center's "treasure chest" opened for Maharashtra in the railway budget

Mumbai-Pune Bullet Train: पुणे-मुंबई आता फक्त 48 मिनिटांत! 7 बुलेट ट्रेन प्रकल्पांना वेग; रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी केंद्राची “तिजोरी” खुली

Wednesday, 18 March 2026, 15:46
Accident

Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या; कंटेनर कारवर उलटल्याने 3 जणांचा जागीच अंत.

Wednesday, 18 March 2026, 15:42

पैसे तयार आहेत का? सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर माहिती

Wednesday, 18 March 2026, 15:14

समलिंगी संबंधाला विरोध केला आणि घात झाला; पुण्याच्या ‘त्या’ चिमुकल्याच्या हत्येचे धक्कादायक वास्तव समोर!

Wednesday, 18 March 2026, 15:11
Next Post

पुणे एसटीचा मोठा निर्णय! आता ड्युटीवर येण्यापूर्वी चालकांना द्यावी लागणार 'ही' चाचणी; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक पाऊल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.