Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा बँकेत पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 March 2026, 16:21
पोपटराव पाचंगे

Pune News : रांजणगाव गणपती/प्रतिनिधी – मार्च महिन्याचा आज अखेरचा दिवस असल्याने शिरूर तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांमध्ये पीक कर्ज भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. 31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळतो, म्हणून सभासद शेतकरी पैशांची जुळवाजुळव करून बँकेकडे धाव घेत आहेत.

 

पुणे जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना थेट गावागावात सेवा पुरवली जात आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांची खाती याच बँकेत असल्यामुळे आणि कर्ज प्रक्रिया अतिशय सोपी असल्याने शेतकरी या बँकेला प्राधान्य देतात. सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून बँकेची सेवा तळागाळापर्यंत पोहोचली आहे. सध्या बचत गटापेक्षा पीक कर्ज घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.

सभासद शेतकरी साधारणपणे एप्रिल महिन्यात नवीन कर्ज उचलतात आणि पुढील वर्षी मार्च महिन्यात त्याची परतफेड करतात. व्याजमुक्त कर्ज आणि कमी आर्थिक भार यामुळे दिवसेंदिवस पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास कोणतेही व्याज आकारले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ मुद्दल रक्कम भरल्यास व्याजाचा ताण टाळता येतो आणि नवीन कर्जही लवकर उपलब्ध होते, अशी माहिती जिल्हा सहकारी बँकेच्या रांजणगाव गणपती शाखेचे शाखाप्रमुख विकास नवले यांनी दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पीएम किसानचा 23 वा हप्ता खात्यात जमा होणार! पण त्याआधी ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा पैसे अडकणार; पाहा नवीन अपडेट

Sunday, 5 April 2026, 14:30
Grand procession in Alandi today! Heavy vehicles banned from 3 pm to 9 pm; Passengers should use "this" alternative route

आळंदीत आज भव्य मिरवणूक! दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत जड वाहनांना बंदी; प्रवाशांनी “हे” पर्यायी मार्ग वापरावे

Sunday, 5 April 2026, 14:22
Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! एक्सप्रेसवे होणार 10 पदरी; पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात प्रवाशांचा वेळ वाचणार

Sunday, 5 April 2026, 13:55

फुरसुंगीत दारूच्या नशेत तरुणांकडून 9 वाहनांची तोडफोड

Sunday, 5 April 2026, 13:43

काळजाचा थरकाप! रस्ता ओलांडताना काळ बनून आली दुचाकी; मदतीसाठी पुढे आलेल्या चिमुकलीचा असा झाला अंत, पहा व्हिडिओ

Sunday, 5 April 2026, 13:35
Mahant Madhusudan Bharti Maharaj

Mahant Madhusudan Bharti Maharaj : अध्यात्माचा दीपस्तंभ विझला! दत्त शिखराची महती सांगणारे मधुसूदन भारती महाराज काळाच्या पडद्याआड, भक्तांमध्ये शोककळा

Sunday, 5 April 2026, 13:08
Next Post
Horrific incident in Yavat! Minor girl molested, saying 'I will destroy your family'; repeatedly chased, held by hand and dragged close....

यवतमधील भयंकर प्रकार! 'तुझं खानदान संपवून टाकू' म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; वारंवार पाठलाग, हात धरून जवळ ओढलं अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.