Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 April 2026, 19:40
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

पुणे: पुण्यातील आळंदी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. एका सहा (Pune Crime) वर्षीय चिमुकलीसह 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

 

मृतांमध्ये धनश्री केदारी ही सहा वर्षांची मुलगी आणि संगीता शिंदे या ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे. धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. नेहमीप्रमाणे कामावर जाण्यापूर्वी त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपण्यासाठी सोडले होते. मात्र सकाळी परत आल्यानंतर घरात भीषण दृश्य दिसले आणि दोघींची हत्या झाल्याचे उघड झाले.

प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, घराचा दरवाजा उघडा होता, मात्र कपाटातील मौल्यवान वस्तूंना हात लावलेला नव्हता. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी फेटाळला असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, धनश्रीची आजी संगीता केदारी यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. “आजच तिला पहिलीत घालायचं होतं,” असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. लहानपणापासून नातीचा सांभाळ करणाऱ्या आजीचे या घटनेत सर्वस्व हिरावले गेले आहे.

या दुहेरी हत्येमुळे आळंदी परिसरात भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

'तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल' तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.