Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात भयानक अपघात! पीएमपीएल बस थेट थांब्यावर आदळली; ८ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 November 2026, 22:59

पुणे : सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात ज्येष्ठ महिला समोरून येताना दिसल्याने पीएमपी बसचालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे बसवरील नियंत्रण सुटून बस थेट अहिल्यादेवी बसथांब्यावर आदळली. या अपघातात बसमधील आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, सहकारनगर पोलिसांनी बसचालक आणि वाहकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड ते कात्रज मार्गावरील पीएमपी बस दुपारी सव्वाचारच्या सुमारास शंकर महाराज मठाजवळील बसथांब्याकडे जात होती. त्यावेळी बीआरटी मार्गातून एक ज्येष्ठ महिला बसच्या दिशेने येताना चालकाला दिसली. महिलेला वाचवण्यासाठी चालकाने तातडीने ब्रेक दाबला. मात्र, अचानक ब्रेक लावल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अहिल्यादेवी बसथांब्यावर जाऊन आदळली.

या अपघातात बसमधील पाच महिला आणि तीन पुरुष प्रवासी जखमी झाले आहेत. काही प्रवाशांचे दात पडले, तर काहींचे ओठ फाटल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसचालक आणि वाहकाला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघाताची नेमकी कारणे आणि पुढील तपास सहकारनगर पोलिसांकडून केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी सासू-सासऱ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Wednesday, 4 November 2026, 22:57

सकाळी पुण्यातून डिस्चार्ज अन् दुपारी मुंबईत… शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल!

Wednesday, 4 November 2026, 22:25

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हाय-व्होल्टेज ड्रामा! वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीवर पार्थ पवारांनी दिला शब्द; नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 4 November 2026, 21:59

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; उद्या ३४ हजार ५०० कर्मचारी सामूहिक रजेवर

Wednesday, 4 November 2026, 21:09

२ ते ३ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! अटल सेतूपेक्षाही मोठा सागरी पूल; मुंबईत ५८,७५४ कोटींचा नवीन सी-लिंक

Wednesday, 4 November 2026, 20:23

पुणेकरांना दिवाळीचा दिलासा! उद्याची नियोजित पाणीकपात रद्द; ५ नोव्हेंबर रोजी शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा

Wednesday, 4 November 2026, 19:44
Next Post

Daily Horoscope: 4 नोव्हेंबरला कोणाची लागणार लॉटरी? ग्रहांची साथ मिळताच या राशींचे नशीब पालटणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp