Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातल्या एफ.सी रोडवर घडलं भयंकर! भररस्त्यात तरुणाने स्वतःच्या गळ्यावर केले ब्लेडने वार; परिसरात गोंधळ, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 March 2026, 14:33
A terrible incident happened on FC Road in Pune! A young man stabbed himself in the neck with a blade in the middle of the road; chaos in the area, what exactly happened?

पुणे: पुण्यातील गजबजलेल्या एफसी रोड परिसरात शनिवारी (Pune Shocking News) रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांना हादरवून सोडले. खाऊगल्लीमध्ये सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास, नेहमीप्रमाणे गर्दी असताना आदित्य सातपुते (वय 41) यांनी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार इतक्या अचानक घडला की उपस्थित लोक काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सातपुते हे मूळचे मुंबईतील बोरिवलीचे रहिवासी असून सध्या पुण्यातील भोसले नगरमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची नोकरी गेल्याने ते मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटना घडताच नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने मदत केली. जखमी अवस्थेत असलेल्या सातपुते यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात नोकरी गमावल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यामागे इतर काही कारणे आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

7 वर्षांची लेक शेजाऱ्याच्या बेडरूममध्ये? खिडकीतून आईने वाकून पाहिलं अन् चिमुरडीची अवस्था पाहून बसला धक्का; मोशी येथील घटना

Sunday, 5 April 2026, 12:47
baramati

baramati : बारामतीत उद्धव ठाकरेंची एन्ट्री होणार? सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्याबाबत संजय राऊतांनी सगळंच स्पष्ट केलं; राहुरीचे गणितही मांडले!

Sunday, 5 April 2026, 12:37

बापरे ! ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल, खरातच्या जाळ्यात अडकलेल्या 8 ते 9 महिला मानसिक धक्क्यात; मानसोपचार तज्ज्ञांची घेतली मदत

Sunday, 5 April 2026, 12:36
Dound

Dound : देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर महाराज मंदिरातील 3 किलो चांदीच्या मुकुटावर चोरट्यांनी मारला डल्ला…

Sunday, 5 April 2026, 11:52

शहराचा पाणीप्रश्न सुटणार, राहुल कलाटे ॲक्शन मोडमध्ये; पवना पाईपलाईनसाठी मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं

Sunday, 5 April 2026, 11:49

Daund News: जागेच्या वादातून रक्तरंजित हल्ला! वृद्धाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक वार; बाप-लेकावर गुन्हा दाखल

Sunday, 5 April 2026, 11:49
Next Post

अहिल्यानगरमध्ये विचित्र प्रकार! जावयानेच केली सासरच्यांवर काळी जादू; घराच्या उंबऱ्यावर काळी बाहुली, टाचण्या, लिंबू टाकले अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.