Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Police Inspector Transfer: ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आदेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 November 2025, 22:04
Police Inspector Transfer: Five police inspectors transferred in Pune district on the eve of elections; District Superintendent of Police orders

Photo-Social Media

पुणे: नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्याच्या (Police Inspector Transfer) पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा पोलिस दलात (Pune Police) मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे बारामती, इंदापूर आणि वाहतूक शाखांमध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

 

बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे यांची बदली इंदापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तर, वाहतूक शाखेचा नुकताच पदभार स्वीकारलेले निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याकडे बारामती शहर पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

इंदापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची बदली सायबर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच, नव्याने जिल्ह्यात हजर झालेल्या निरीक्षक विजयमाला पवार यांची नियुक्ती जिल्हा विशेष शाखा 2 येथे करण्यात आली आहे. दरम्यान, निरीक्षक निलेश माने यांची बदली बारामती वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय गरज आणि जनहित लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

या फेरबदलांमुळे बारामती आणि इंदापूर विभागांतील पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीत नवीन ऊर्जा आणि बदल पाहायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post
Pune Crime: No gang war, just old enmity! Big information revealed in Khadak murder case, three minor accused in custody

Pune Crime: टोळीयुद्ध नाही, जुने वैमनस्य! खडक खून प्रकरणात मोठी माहिती समोर, तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.