Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कार उलटली; १० वर्षाच्या मुलांसह एकाचा मृत्यू; तिघे गंभीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 29 April 2024, 17:34

लोणावळा, (पुणे) : मुंबई-पुणे महामार्गावर टाकवे खुर्द गावाजवळ भरधाव कार उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १० वर्षाच्या मुलांसह एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (ता.२८) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

 

बबन राघु सुतार (वय-५०, रा. म्हाळसकर कॉलनी, वडगाव मावळ), आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय-१०, रा. जाधववाडी, नवलाख उंबरे, ता. वडगाव मावळ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या अपघातात मयूर ज्ञानेश्वर पंडीत (वय-२६, रा. मळवली), प्रवीण नागू लोहार (वय-३४, रा. मळवली), रत्नेश बाबासाहेब सोनवणे (वय-२१, रा. भाजे) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मोटारचालक प्रवीण नागू लोहार (वय-३४, रा. मळवली) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयूर पंडीत यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी रात्री बाराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन मयूर आपल्या नातलगांसह पुण्याच्या दिशेने निघाला होता. टाकवे खुर्द गावाजवळ वळणावर अतिवेगामुळे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार महामार्गालगत लोखंडी कठडे तोडत खड्ड्यात कोसळली. या अपघातात सुतार आणि भालेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Consumer Court tells Swiggy to pay ₹5,000 for failure to deliver Death by Chocolate ice cream

स्विगी वाईटरित्या अडकली! ग्राहकाने खेचले कोर्टात, 187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी 5000 रुपये मोजावे लागले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.