Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या विश्वासाला अजितदादांची ग्वाही, संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 9 January 2026, 21:25
Pune News: Ajitdada affirms the trust of the Muslim Welfare Association, the organization announces its support to the Nationalist Congress Party

अमित मुंडीक

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड येथे काल (Pune News) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला अधिकृत पाठिंबा देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्क, सामाजिक सुरक्षा, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमस्वरूपी कटिबद्ध राहील, असा ठाम शब्द दिला.

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून वाटचाल करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा त्यांनी नेहमीच सेक्युलर विचारधारेतून काम केले असून मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ते कायम उभे राहिले आहेत. प्रत्येक अडचणीच्या काळात मुस्लिम समाजाची साथ दिली आहे. समाजावर संकट आले असताना ते केवळ बोलघेवडे न राहता प्रत्यक्ष कृतीतून पाठीशी उभे राहिले, अशी भूमिका संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी भूमिका स्पष्ट केली.

 

याच विश्वासाच्या आणि अनुभवाच्या आधारावर मुस्लिम समाजाने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सारंग यांनी सांगितले. या बैठकीस मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post
Shocking News: He was tempted by a job and package abroad and a terrible thing happened; A young man was physically harassed, kicked and beaten in a foreign company...

Shocking News: परदेशातल्या नोकरी अन् पॅकेजच्या मोहात पडला अन् घडलं भयंकर; विदेशी कंपनीत तरुणाचा शारीरिक छळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp