Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : भोसरीत आमदार महेश लांडगे यांची ‘आखाड पार्टी’जोरात! १ लाख ३७ हजाराहून अधिक सर्वसामान्य नागरिकांनी घेतला आस्वाद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 July 2023, 16:30

Pimpri News  : पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब नागरिकांनाही ‘आखाड पार्टी’ साजरी करता यावी. आपल्या मित्र परिवारासह कार्यकर्त्यांना वर्षातून एकवेळ सामिष्ट पाहुणचार द्यावे. याकरिता आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या आखाड पार्टीत तब्बल ४ टन मटन, २ टन चिकन फस्त करण्यात आले सुमारे ४ टन मटन अन्‌ २ टन चिकन; शाकाहारींसाठी स्वतंत्र व्यवस्था.(Pimpri News)

एकाच वेळी १३ ठिकाणी मेजवाणी…

विशेष म्हणजे, ‘कम्युनिटी किचन’च्या धर्तीवर भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण १३ ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये सुमारे १ लाख ३७ हजार गोरगरिब नागरिक आणि पिंपरी-चिंचवडकरांनी आखाड भोजनाचा आस्वाद घेतला. त्यामुळे आमदार लांडगे यांची ‘आखाड पार्टी’ महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरली आहे.(Pimpri News)

पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली होती. यामुळे याकडे देशाभरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्रात आखाड महिन्यात आप्तेष्टांना सामिष्ट भोजनासाठी निमंत्रित करण्याची प्रथा आहे. मांसाहारी नागरिकांमध्ये आखाडाची विशेष रुची असते. त्यामुळे कोणताही कार्यक्रम ‘ग्रँड सेलिब्रेशन’ करण्याची हातोटी असलेल्या आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी संपूर्ण भोसरी विधानसभा मतदार संघात यावर्षीचा आखाड एकत्रितपणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीने उत्साहात साजरा केला. तसेच, कोणतेही मध्यपान किंवा गैरप्रकार होणार नाही. याची आयोजकांनी पूर्ण काळजी घेतली.(Pimpri News)

 

एकाच दिवशी एका वेळी १३ ठिकाणी दिलेली ही सर्वात मोठी ‘मेगा आषाढ मेजवानी’ ठरली आहे. आमदार लांडगे समर्थक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडे आखाड पार्टीच्या नियोजनाची जबाबदारी होती. भोसरीतील संत तुकाराम मंगल कार्यालय, प्रभू रामचंद्र सभागृह, गव्हाणेवस्ती, पर्ल बँक्वेट, इंद्रायणीनगर, ओंकार लॉन्स, सिव्हर गार्डेनिया, बोऱ्हाडेवाडी, मोशी, जय गणेश लॉन्स शेजारी, मोशी, गंधर्वनगरी फेज-२, मोशी, चंद्रभागा गार्डन, जाधववाडी, खंडू सगळे गोडाऊन, रुपीनगरी, तळवडे, निलेश भालेकर जनसंपर्क कार्यालय, त्रिवेणीनगर, पेरुमल पिल्ले हॉल, रसरंग चौक, अजमेरा, बापु घोलप फार्म हाऊस, सहयोगनगर, निगडी अशा ठिकाणी सामूदायिक भोजन व्यवस्था करण्यात आली होती.(Pimpri News)

श्रावण हा सण-उत्सावाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या काळात महिना-दीड महिना वातावरणातील बदल आणि हिंदू धर्माप्रमाणे मांसाहार वर्ज आहे. त्याआधी आषाढ महिन्यात मांसाहार करण्याची एक परंपरा आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आखाड साजरा केला जातो. मतदार संघातील गोरगरिब, कष्टकरी, चाकरमानी यांच्यासोबत एकत्रितपणे आखाड पार्टी करण्यासाठी आम्ही १५ वर्षांपासून सुरूवात केली. त्याला आता भव्य स्वरुप प्राप्त झाले आहे. आपुलकीने नागरिक या सामिष्ट स्नेहभोजनासाठी सहभागी होतात. याचे समाधान वाटते.(Pimpri News)
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

Pune News : मुंबई-पुणे हत्याकांडात आघाडीवर; महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून धक्कादायक आकडेवारी उजेडात!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.