Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

pimpri chinchwad : डंपरने चिरडले! २० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; अपघातानंतर डंपर चालक फरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 17 November 2025, 17:34
pimpri chinchwad

photo- ppn

pimpri chinchwad : पिंपरीतील जांबे परिसरात सोमवारी (१७ नोव्हेंबर) दुपारी भीषण अपघातात झाली. या अपघातात २० वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. सावंत पार्क चौकात हा भीषण अपघात झाला. तन्वी सिद्धेश्वर साखरे असं मृत तरुणीचं नाव आहे. तन्वी आपल्या वडील सिद्धेश्वर साखरे यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना सावंत पार्क चौकात तिच्या दुचाकीला डंपरने धडक दिली आणि ती थेट वाहनाच्या चाकाखाली आली. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

 

वडील किरकोळ जखमी

वडील किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. हिंजवडी–जांबे परिसरात गेल्या काही महिन्यांत डंपरमुळे होणाऱ्या प्राणघातक अपघातांची संख्या वाढत आहे. मात्र यावर कुठलीही ठोस उपाय- योजना होत नसल्याचं दिसून येतं.  यापुर्वी नागरिकांनी मोर्चाही काढला होता. तरीही पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना न झाल्याचा स्थानिकांकडून आरोप केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post
Koregaon Mula-Kesanand Zilla Parishad Group

कोरेगाव मूळ-केसनंद जिल्हा परिषद गटात दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने; कोरेगाव मूळ गणात जास्त चुरस, भाजपासह इतर पक्षांची मात्र सावध भूमिका..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.