Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit pawar : ‘…वेळ पडल्यास मकोका लावणार’; अजित पवारांचा थेट इशारा

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 21 September 2025, 16:40

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आज बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुंडगिरी आणि दहशत निर्माण करणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. “महिला, मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे. तुम्ही इथे येऊन नोकरी-व्यवसाय करा. नियमात असेल, त्याला आमचा विरोध नाही. पण, आम्ही कुणाचीही गुंडगिरी, दहशत खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास ‘मकोका’ (MCOCA) लावला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना कायदा आणि सुव्यवस्थेवर भर दिला. ते म्हणाले, “महिला, मुली आणि मातांना सुरक्षित वाटलं पाहिजे. गुंडगिरी आणि गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. वेळ आली तर त्यांच्यावर मकोका लावण्याचे स्पष्ट निर्देश आम्ही पोलिसांना दिले आहेत.” नागरिकांना शहरात आनंदाने व्यवसाय आणि नोकरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. परंतु, कुणीही त्रास देण्याचा किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अजिबात माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘शहराच्या विकासासाठी आणि तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वी आयटी, बायोटेक्नॉलॉजीला महत्त्व होते, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने जग व्यापले आहे. आपणही त्या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे.”

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

Tuesday, 31 March 2026, 22:59
Next Post
Pimpari Chinchwad Mhada: Punekars will get a proper house for just Rs 20 lakhs, MHADA announces lottery; Where to apply? Find out...

पुणेकरांना फक्त 20 लाखांत मिळणार हक्काचं घर, म्हाडाकडून लॉटरीची घोषणा; अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.