Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिर्रर्रर्र… सुंदर अन् हारण्या बैलजोडीला ‘महान भारत केसरी’ किताब; चाकणला रंगला छकडी बैलगाड्यांचा थरार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 November 2023, 18:21

पिंपरी : बैलगाडा शर्यत पाहणे, हा शौकिनांसाठी मोठ्या औत्स्युक्याचा विषय असतो. चाकणमधील घाटावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्याची संधी मिळाली. भिर्रर्रर्र… झाली अन् शर्यतीला सुरवात झाली. कात्रज येथील निसर्ग गार्डनच्या सुंदर आणि हारण्या या बैलजोडीने मानाचा ‘महान भारत केसरी’ किताब पटकावला. या बैलजोडीच्या मालकाला मानाची थार मोटार मिळाली.

चाकण येथील बैलगाडा घाटावर, आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त, विकास नाईकवाडी यांच्या पुढाकाराने छकडी शर्यत बैलगाडा स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश या राज्यांमधून बैलगाडा मालक सहभागी झाले होते. थार मोटार, टेम्पो, ट्रॅक्टर, ७० दुचाकी अशा बक्षिसांची उधळण यानिमित्ताने करण्यात आली.

या स्पर्धेचा आनंद ६०० छकडी आणि ५० हजार बैलगाडा प्रेमींनी घेतला. पुण्यातील सुंदर आणि हारण्या, विट्यातील बब्या आणि बावऱ्या, वाघोलीतील सरपंच आणि २२११ पिस्टन या बैलजोडीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तिसरा क्रमांक पटकावला.

 

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला. बैलगाडा शर्यतबंदी उठवण्यासाठी सुरू केलेल्या लढ्याला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेसह सर्वच संस्था, संघटना आणि शर्यतप्रेमींनी योगदान दिले आहे. हा शेतकऱ्यांचा थरारक खेळ टिकला पाहिजे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण अर्थचक्र सक्षम होत आहे.

– महेश लांडगे, आमदार

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
Accident near navale bridge on mumbai Bangalore highway no casualty pune

Delhi Accident News : दिल्लीत BMW चा थरार! भरधाव कारची चौघांना जोरदार धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.