Thursday, June 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हॉटेल मधील बाउंसर्सच्या मारहाणीला घाबरून ग्राहकाची दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून मृत्यू ; चाकण येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 27 July 2022, 11:42

पुणे : चाकण परिसरातील एका हॉटेल मालक व बाउंसर्सनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली असून या मारहाणीत जिवाच्या भीतीनं एका तरुणाने भीतीच्या पोटी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. मात्र खाली पडल्यानं डोकं फुटून या तरुणाचा मृत्यू झाला. तर मारहाणीत एक जन गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे चाकणसह पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली की त्याला ढकलून दिले याचा शोध पोलीस घेत आहेत.

अभय गोंडाने असं मृत तरुणाचे नाव आहे. तर मनोजकुमार बापुसो गोईलकर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड परिसरातील द बार हिस्ट हॉटेल या हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मनोजकुमार बापुसो गोईलकर यांनी वादक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय गोंडाने व मनोजकुमार गोईलकर हे दोघे द बार हिस्ट हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी हॉटेल मालक आणि मॅनेजर गजानन खरात बाऊंसर आणि बार कर्मचाऱ्यांनी या दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली. यावेळी आपल्याला आणखी मारतील या भितीपोटी अभय गोंडाने याने जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे अभय गोंडाने याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या मित्राने मनोजकुमार याने त्याला तातडीने बिर्ला हॉस्पिटमध्ये दाखल केले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढे ससुन हॉस्पिटमध्ये दाखल केले होते. पण उपचारादरम्यान अभय गोंडाने याचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी हॉटेल मालक, बाउंसर, बार टेंडर, डीजे आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकासह ५ जणांना अटक केली आहे. या तरुणाला मारहाण का करण्यात आली होती. मृत तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली की त्याला ढकलून दिले. याबद्दल अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची धास्ती! पोलिसांचा ‘डिजिटल पहारा’; 21 कॅमेऱ्यांमधून ठेवणार हालचालींवर लक्ष

Wednesday, 10 June 2026, 22:59

सांगली पालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 90 दिवसांपासून गायब असलेल्या 37 कर्मचाऱ्यांचे निलंबन; आयुक्तांच्या धडक कारवाईने खळबळ

Wednesday, 10 June 2026, 22:24

काळाचा क्रूर घाला! मामाच्या गावी निघालेली भावंडं घरी परतलीच नाहीत; एकाच अपघातात तिन्ही भावंडांचा बळी

Wednesday, 10 June 2026, 21:42

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Wednesday, 10 June 2026, 21:00

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38
Next Post

पुणेकरांनो काळजी घ्या ! शहरात आढळले सर्वांधिक डेंग्यूचे रुग्ण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.