Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरुर शहरातील बाबुराव नगर येथे चार जणांकडून एकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 August 2024, 8:59

-अक्षय टेमगिरे

 

रांजणगाव गणपती : शिरूर बाबूराव नगर येथील तरुणास शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग विलास कारले (वय 26, व्यवसाय खाजगी नोकरी सध्या रा. बाबूराव नगर ता. शिरूर जि. पुणे) (मुळ रा . पाथरे. ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी ( दि. 27 ऑगस्ट) रोजी रात्री फिर्यादी सुयोग हे कृष्णा हिरा अपार्टमेंट् बाबुराव नगर शिरूर ता. शिरूर जि. पुणे येथे भोगावडे यांच्या फ्लॅट मध्ये असताना 1) अक्षय ढेरे (पुर्ण नाव माहित नाही), 2) अजय कोळेकर (पुर्ण नाव माहित नाही), दोघे रा. रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे व 3) एक अनोळखी इसम व एक अनोळखी महिला (नाव व पत्ता माहिती नाही) हे आले व काही एक कारण नसताना मारहाण व शिवीगाळ करू लागले. तेव्हा सुयोग त्यांना तुम्ही मला का मारत आहात, असे विचारले त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या महिलेने सांगितले की, तू माझी छेड काढली आहे.

त्यावेळी सुयोग त्यांना म्हणाला कि, मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कुठे राहता?, असे बोललो असता अक्षय डेरे म्हणाले की, तु पोलीस स्टेशनला चलं असे म्हणुन सुयोग यांना घराच्या बाहेर घेऊन आले व बिल्डींगचे खाली पुन्हा अक्षय डेरे याने काठी व अजय कोळेकर याने बेल्टने व अनोळखी इसमाने पाईपाने मारहाण केली. त्यानंतर पोलीस स्टेशनला चल असे म्हणाल्याने सुयोग हे त्याच्यासोबत गाडीवर बसले. गाडीवर बसल्या नंतर न्हावरा फाटा रोडला ते घेऊन गेले. त्यावेळी पुन्हा वरील लोकानी सूयोग याला मारून दुखापत केली व शिवीगाळ करून तु पोलीस स्टेशनला जर तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी देत निघुन गेले.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर पुढील तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Indapur

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा ऐतिहासिक ‘वन स्ट्रोक’ निर्णय! 78 कामगारांच्या खात्यात 1.57 कोटी जमा; नगराध्यक्ष भरत शहांचा मोठा पुढाकार

Thursday, 9 April 2026, 15:33

बॉक्स ऑफिसवर पुन्हा धडाका! विजय-रश्मिकाची जोडी ‘या’ मोठ्या सिनेमातून परतणार; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह

Thursday, 9 April 2026, 15:22

एक-दोन नव्हे तर तब्बल 35 गुन्ह्यांचा कुख्यात सराईत अखेर जेरबंद! खेड पोलिसांची मोठी कामगिरी; तीन खुनांचे गुन्हे उघड

Thursday, 9 April 2026, 14:54

शिरूरमध्ये एटीएसची धडक कारवाई! गावठी पिस्टलसह दोघे जेरबंद; मोठा कट उधळला?

Thursday, 9 April 2026, 14:29
Crime

Crime : पोलिसांकडूनच महिलेची लूट? 7 लाखांसाठी रचले ‘असे’ चक्रव्यूह; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीने पोलीस दलात खळबळ

Thursday, 9 April 2026, 14:22

तरुणांनो सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकार देणार दरमहा मोठी संधी; ‘मुख्यमंत्री फेलोशिप 2026’ जाहीर, असा करा अर्ज

Thursday, 9 April 2026, 14:14
Next Post

तुम्हाला माहितीये का? पोटाच्या स्वच्छतेसाठी आवळा चहा ठरतो फायदेशीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.