Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीने लक्ष्मी रस्त्यावरील 100 कोटीची वक्फ बोर्डाची मालमत्ता हडपली; गणेश बीडकरांचा गंभीर आरोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 October 2024, 15:00

पुणे : डॉ. महमंदखान करीमखान आणि त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी1935 ला लक्ष्मी रस्त्यावरील 17 हजार 300 फूट क्षेत्रफळ असलेली 100 कोटींची मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह अन्य साथीदारांच्या साथीने ती मालमत्ता हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मालमत्ता हडप केल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बीडकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ आणि छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या निकालामध्ये ही मालमत्ता ‘वक्फ’ बोर्डाची असल्याचे घोषित केले आहे. त्यानंतर याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाला पुणे महापालिकेने स्थगिती दिली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील हामजेखान चौकात 17 हजार चौरस फुटाच्या भूखंडाची किंमत 100 कोटी रुपयांहून जास्त आहे. त्यामुळे येथे होणारी उलाढाल ही करोडोंमध्ये आहे. लक्ष्मी रस्त्यावरील हामजेखान चौकात 17 हजार चौरस फुटाच्या या भूखंडावर डोळा ठेवून तो हडप केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत गणेश बीडकर यांनी केला आहे.

याप्रकरणी रसुल अन्सर चित्तारी आणि त्यांचे सहकारी डॉ. एहेतेशाम शेख, वसीमभाई शेख, महिबूब सय्यद, वाहिद शेख, साबीर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहेतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामु यांनी तक्रार दाखल केली होती.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना गणेश बीडकर म्हणाले, डॉ. महमंदखान करीमखान यांनी ही मालमत्ता वक्फला देताना या मालमत्तेचा वापर कशासाठी करायचा आहे, त्याबद्दल वक्फनाम्यात स्पष्ट केले होते. या मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न मशिदीसाठी, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी, दफनविधी करण्यासाठी, गोरगरिबांचे लग्नकार्य करण्यासाठी, समारंभांसाठी आदी समाजउपयोगी कार्यासाठी खर्च करावे, असा विचार डॉ. महमंदखान करीमखान यांनी 1936 ला वक्फनाम्यात मांडलेला होता. परंतु, डॉ. महमंदखान करीमखान यांच्या पश्चात ही जमीन वक्फ न होता तिचा गैरवापर केला जात होता.

 

या प्रकरणी रसुल अन्सर चित्तारी व त्यांचे सहकारी डॉ. एहेतेशाम शेख, वसीमभाई शेख, महिबूब सय्यद, वाहिद शेख, साबीर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहेतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामु यांनी वक्फ मंडळाकडे पाठपुरावा सुरू केल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

सध्या या जमिनीचा ताबा हा आमदार धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह अन्य सहकारी व्यक्तींकडे आहे. गेली बरेच वर्षे याप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षानंतर (दि. 07 ऑक्टोबर) वक्फ मंडळाने हा भूखंड वक्फ असल्याचे घोषित केले. त्यामुळे मुस्लिम समाजाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. ही जागा वक्फ असल्याचे आमदार धंगेकर यांना माहिती होती तरीही त्यांनी या जागेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी सुरू ठेवला होता. त्याला वक्फ मंडळाच्या आदेशाने लगाम लागला आहे. आमदार धंगेकर हे अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक होते. त्यांच्या पत्नीच्या नावे हा भूखंड असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत वक्फ असलेली मालमत्ता स्वतःचा फायदा करण्यासाठी हडपली आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले असल्याचा आरोप मूळ अर्जदार आणि सहकारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला आहे.

पुणे महापालिका प्रशासनाने या बांधकामास परवानगी दिली. या कराणाने वक्फ मंडळाने महापालिका आयुक्तांनाही पत्र पाठवून हे बांधकाम थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने हे बांधकाम थांबविण्याचे आदेश मे. उत्कर्ष असोसिएटसतर्फे प्रतिक सुनील आहिर आणि इतरांना (दि. 18 ऑक्टोबर) दिले आहेत.

तसेच वक्फ मंडळाने जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आदेश देऊन या मालमत्ता पत्रकाच्या मालकी हक्कात वक्फ संस्थेचे डॉ. महमंदखान करीमखान आणि बीबी राबिया वक्फ यांचे नाव लावण्यात यावे, तसेच या मालमत्ता पत्रकात असलेल्या खासगी व्यक्तींची नावे कमी करण्यात यावीत, असे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर एकच खळबळ उडाली आहे.

याबरोबरच एका लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक वापरासाठी तसेच गोरगरिबांसाठी दान केलेल्या (वक्फ) जागेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे हे चुकीचे आहे. याप्रकरणी वक्फ मंडळाकडे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा रविंद्र धंगेकर व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावे. तसेच लवकरात लवकर जमिनीचा ताबा घेण्यात यावा. याबरोबरच जिल्हा भूमिअभिलेख / नगर भुमापन क्र. 2 येथे अर्ज करून प्रॉपर्टीकार्डवरून नाव कमी करावे. तसेच वक्फ बोर्डाचे नाव त्वरित करावे, असा अर्ज वक्फ बोर्डकडे करण्यात आल्याचे पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बीडकर यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

धक्कादायक ! हत्तीसोबत सेल्फी काढणं पडलं महागात, गमवावा लागला जीव; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp