Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MCA Election: अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांचं पद धोक्यात! ‘त्या’ बिनविरोध निवडीला कोर्टात आव्हान; क्रीडा संघटनेचा मोठा दावा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 November 2025, 23:01
MCA Election: Ajit Pawar and Muralidhar Mohol's positions in danger! 'That' unopposed election challenged in court; Sports organization's big claim

पुणे: महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी (MCA Election) झालेल्या निवडणुकीत (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Murlidhar Mohol) यांची पुन्हा अध्यक्षपदी (Pune News) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता काही क्रीडा संघटनांनी ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

 

महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धर्मादाय आयुक्तालयाचा निकाल सादर केला आणि MOA मधील ही निवड पुर्णपणे नियमबाह्य असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान न घेता थेट बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, जी प्रक्रिया स्वतःच चुकीची आहे. या निवडीविरोधात सायकलिंग असोसिएशन, हॉकी महाराष्ट्र, महाराष्ट्र जलतरण संघटना यांसारख्या अनेक संघटना एकत्र आल्या आहेत. सूर्यकांत पवार यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. त्यांचा दावा आहे की कोर्टाची सुनावणी झाल्यानंतर MOA ला पुन्हा संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवावी लागू शकते.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी MOA ची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे. मात्र धर्मादाय आयुक्तालयाचा निकाल आणि न्यायालयीन प्रक्रिया लक्षात घेता ही सभा देखील बेकायदेशीर ठरू शकते, असा विरोधकांचा आरोप आहे.

हॉकी महाराष्ट्रचे सहसचिव रणवीरसिंह यांनी सांगितले की क्रीडा लवादाच्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीला केवळ दोन कार्यकाळ अध्यक्ष किंवा पदाधिकारी म्हणून काम करता येते. पण अजित पवार हे चौथ्यांदा अध्यक्ष झाले आहेत, जे थेट नियमभंग आहे. याशिवाय मागील 10 ते 12 वर्षांत MOA मध्ये 12 कोटींपेक्षा जास्त आर्थिक अनियमितता झाल्याचेही आरोप होत आहेत.

सध्या अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांचा नवीन कार्यकाळ सुरू झाला असला तरी संपूर्ण प्रकरण आता न्यायालयाच्या पुढील तारखेवर अवलंबून आहे. जर निकाल विरोधात गेला तर दोघांनाही पद सोडावे लागण्याची शक्यता अधिक आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Today's Horoscope: 'या' 4 राशींचे नशीब पालटणार! तुमचे भाग्य चमकणार की नाही? लगेच वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.