Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या मयुरी चव्हाणचे आविष्कार स्पर्धेत यश

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 15:33

नसरापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड अंतर्गत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कृष्णराव भेगाडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे नुकत्याच झालेल्या विभागीय ‘आविष्कार २०२४’ स्पर्धेत प्युअर सायन्सेस या वर्ग श्रेणीत नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी बापू चव्हाण हिने कांस्यपदक मिळविले.

मयुरी चव्हाण ही औषनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवीच्या फार्माकोलॉजी या शाखेची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिच्या स्टेम सेल्स प्रकल्पावरील नाविन्यपूर्ण विचारांना कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले.

या प्रकल्पासाठी मयुरीला फार्माकोलॉजीचे प्राध्यापक डॉ. अजय काळे, प्राचार्य डॉ. किशोर ओतारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, समूह संचालक सागर सुके, उपाध्यक्षा सायली सुके, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

तेजपृथ्वी ग्रुपच्या इंदापूर तालुका कार्याध्यक्षपदी ओंकार पेंडावळे यांची निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.