Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील संतापजनक घटना ! मस्करीत मित्राच्या गुदद्वाराला पाईप लावून शरीरात भरली हवा; गुदमरून मुलाचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 14:57

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गुरुद्वाराला एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून त्याच्या अंगात हवा भरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी प्रकारामुळे या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मोतीलाल साहू (वय १६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना ४ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडली. फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये हा अल्पवयीन मुलगा काम करत होता. या घटनेमुळे फूड प्रोसेसिंग कंपनीत चांगलीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी धीरजसिंग गोपालसिंग गौड या आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शंकरदीन साहू, मोतीलाल साहू आणि धीरजसिंग गोपाळसिंग गौड हे तिघेही फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये काम करत होते. मस्करीत हा सगळा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोतीलाल साहू या तरुणाच्या शरिरात एअर कॉम्प्रेसरने हवा भरल्याने त्याच्या पोटात हवा गेली आणि त्यानंतर गुदमरुन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शंकरदीन साहू यांनी तक्रार दाखल केली असून आरोपी धीरजसिंग गोपाळसिंग गौड (21) याला अटक केली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

राजगुरूनगरमध्ये बेकायदा जमाव जमवून लाथा-बुक्यांनी मारहाण; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.