Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ही जागा आमची, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही घर पाडणार’; धमकी देत जेसीबीने पाडले घर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 June 2024, 13:16
Man's house destroyed by two people in shirgaon pune

पिंपरी : बेकायदेशीरपणे घरात घुसून धमकी देत डंपर आणि जेसीबीच्या सहाय्याने घर पाडले. तसेच घरातील साहित्य चोरून नेले. या प्रकरणी गुरुवारी (दि. १३) शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अक्षय आनंद केदारी (वय ३०, रा. पिंपरी गाव) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर जिजाबा गायकवाड, सोनू जिजाबा गायकवाड (दोघे रा. सोमाटणे फाटा, मावळ) आणि जेसीबी व डंपर चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील धामणे गावात घडली. गावातील फिर्यादींच्या जागेत असलेल्या घराला त्यांनी कुलूप लावले होते. आरोपींनी अनधिकृतपणे कुलूप तोडून जागेत प्रवेश केला. घरातील सामान बाहेर टाकले.

फिर्यादी अक्षय यांनी आरोपींना याबाबत जाब विचारला असता ‘ही जागा आमची आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. ‘आम्ही घर पाडणार’ असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत अक्षय यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार देऊन घरी परतले असता आरोपींनी त्यांचे घर जेसीबी व डंपरच्या साह्याने घर पाडल्याचे निदर्शनास आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Crime

Pune Crime : विहिरीत मोबाईल, जळलेल्या कपड्यांची राख; सराईत गुन्हेगाराने असे लपवले होते खुनाचे पुरावे, पण पोलिसांच्या ‘या’ युक्तीने गेम उलटला!

Saturday, 11 April 2026, 17:22

‘तुमच्या आईवडिलांना मारून टाकेल’ धमकावून अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार; नातेवाईकानेच केला विश्वासघात

Saturday, 11 April 2026, 17:18

लिंगाळीत बँक अधिकारी आणि शेतकऱ्यामध्ये कागदपत्रांच्या वादातून रस्त्यावरच फ्री-स्टाईल हाणामारी; दौंड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 11 April 2026, 16:59
Blackmailing the principal in Pune cost the police dearly! Sonali Hinge and PSI Ajit Bade of the Damini squad suspended

पुण्यात प्राचार्यांना ब्लॅकमेल करणं पोलिसांना पडलं महाग! दामिनी पथकातील सोनाली हिंगे अन् पीएसआय अजित बडेंचे निलंबन

Saturday, 11 April 2026, 16:54

पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा! आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार; एकट्यात नेलं प्रायव्हेट पार्टचे फोटो काढले अन्…

Saturday, 11 April 2026, 16:11
"You throw Iftar parties wearing netted caps and you think Warkaris are fanatics" Pawar's statement ignited the Warkaris sect

“तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता अन् वारकरी तुम्हाला धर्मांध वाटतात” ‘पवारांच्या विधानाने वारकरी संप्रदाय पेटला

Saturday, 11 April 2026, 15:43
Next Post

उरुळी कांचन : मटका किंग गणेश कांचनच्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा पुन्हा छापा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.