Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतात कसे येता ? तुमचा काटाच काढतो म्हणत युवकाला विळ्याने मारहाण, शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 June 2024, 13:53
teachers beats man in shirur pune

शिक्रापूर : जमिनीच्या वादातून एका युवकाच्या हातावर विळ्याने मारहाण केली. ही घटना गोलेगाव (ता. शिरुर) येथे घडली. याबाबत रुत्वीज भगतसिंग वाखारे (वय ३४ रा. गोलेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अंगद सदाशिव वाखारे, ताराबाई सदाशिव वाखारे व अमोल सदाशिव वाखारे (तिघे रा. गोलेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रुत्वीज वाखारे व वसंत वाखारे हे शेतात मशागत करत असताना अंगद वाखारे, अमोल वाखारे व ताराबाई वाखारे हे हातात विळा घेऊन तिथे आले. त्यांनी वसंत वाखारे यांच्याशी ट्रक्टर शेतात का घातला, असे म्हणून त्यांच्याशी वाद घालायला सुरु केले. त्यावेळी अंगद विळा घेऊन मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी रुत्वीज याने चुलते वसंत यांना वाचवण्यासाठी मध्ये हात घातला असता रुत्वीजच्या हाताला विळा लागला. त्यावेळी रुत्वीजची पत्नी मध्ये आली असताना अंगद वाखारे याने त्यांना ढकलून देत शिवीगाळ, दमदाटी करत शेतात कसे येता ? तुमचा काटाच काढतो अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल कोथळकर हे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Police Bharti 2024 : पाऊस असणाऱ्या ठिकाणी पोलीस भरती ढकलली पुढे ; गृहमंत्री फडणवीसांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.