Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; दगडूशेठ गणपती दर्शनासाठी पुणे पोलिसांचे विशेष नियोजन

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 10 August 2025, 14:42

पुणे : पुण्यात अंगारकी चतुर्थी २०२५ निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मंगळवार, (१२ ऑगस्ट २०२५) मध्यवर्ती पुणे परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन घडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.

 

मंगळवारी आप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता संपूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाणाऱ्या मार्गांपैकी बाजीराव रोड आणि शिवाजी रोडही मंगळवारी दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यांऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या चौकात गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा देखील तैनात करण्यात येणार आहे.

नागरिक पर्यायी मार्ग म्हणून पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जे एम रोडमार्गे पुढे जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तसेच शिवाजी रोडवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रोड मार्गाचा वापर करावा. वाहतूक पोलिसांनी या बदलांची माहिती सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Next Post

पुण्यात महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपची खेळी! अजीत पवारांची डोकेदुखी वाढली? नेमकं कारण काय? वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.