Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लॅपटॉप चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास लोणी काळभोर पोलिसांकडून अटक; सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 August 2025, 11:09

लोणी काळभोर, ता. 14 : वाघोली (ता. हवेली) परिसरात लॅपटॉप चोरून पळून चाललेल्या एका अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील चिंतामणी पार्क प्लॉटींगजवळ बुधवारी (ता. 13 ) मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सागर नागराज (वय 31 वर्षे, रा. महादनुर, ता. अंबुर, जि. वेल्लुर, राज्य तामिळनाडु) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 1 लाख 95 हजार 421 रुपये किंमतीचे 5 लॅपटॉप हस्तगत करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे.

 

लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील पोलिस अंमलदार चक्रधर शिरगिरे व शैलेश कुदळे हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना कुंजीरवाडी येथील चिंतामणी पार्क प्लॉटींगजवळ एक इसम संशयीतरित्या उभा असून त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची जड वजनाची बॅग अडकवली आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी सदर ठिकाणी गेले होते. तेव्हा आरोपीला पोलिस आल्याची चाहुल लागल्याने तो तेथुन पळुन जाऊ लागला. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीची झडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये चोरीचे 5 लॅपटॉप मिळुन आले. आरोपी सागर नागराज याला ताब्यात घेऊन लोणी काळभोर अधिक चौकशी केली असता, आरोपीने वाघोली येथून मंगळवारी (ता.12 ) पहाटे 5 लॅपटॉप चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात वाघोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वणवे, तेज भोसले, अण्णा माने, संभाजी देवीकर, बापूसाहेब वाघमोडे, पोलिस अंमलदार चक्रधर शिरगिरे, शैलेश कुदळे, बाजीराव विर, योगेश पाटील, सूरज कुंभार, प्रदीप गाडे, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, प्रवीण धडस यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

सूरज चव्हाण यांचे पक्षात पुनर्वसन; अजित पवारांनी दिलेला शब्द मोडल्याची चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.