Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे राखीव वनक्षेत्रावर स्थानिकांचे अतिक्रमण; वनखात्याची धडक कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 18:02

लोणी काळभोर : पुणे वनपरिक्षेत्रातील लोणी काळभोर (ता. हवेली) येथील वनक्षेत्रासाठी राखीव गटातील एकूण १८७ हेक्टर आर पैकी ३.४७ हेक्टर आर इतक्या राखीव वनक्षेत्रावर स्थानिकांनी बेकायदा घरे बांधून तसेच शेतीसाठी जागेचा वापर करून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांवर वनखात्याने धडक कारवाई करून, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे नष्ट करून, गट क्र. ११६२ मधील एकूण ३.४७ हेक्टर आर. राखीव वनक्षेत्र मोकळे केले.

याबाबत मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात २७ जून २०२३ रोजी रितसर वन गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत संबंधितांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली होती. तरीही वनजमिनीवरील अतिक्रमण न काढल्याने ७ नोव्हेंबर रोजी अतिक्रमित वनक्षेत्राच्या हद्दी निश्चित करुन, अतिक्रमित क्षेत्रात लावण्यात आलेले चवळी, ऊस, कांदा व फुले इत्यादींची शेती जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केली व त्याठिकाणी पुन्हा शेतीचे अतिक्रमण होऊ नये या उद्देशाने जेसीबीच्या सहाय्याने चारी मारुन घेतल्या. अतिक्रमित क्षेत्रातील दोन घरांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करुन, ११६२ मधील एकूण ३.४७ हेक्टर आर. राखीव वनक्षेत्र रिकामे करुन घेतले.

ही कारवाई पुण्याचे मुख्य वनसंरक्षक (प्रा.) एन. आर. प्रविण व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली. कारवाईमध्ये वनपाल मंगेश सपकाळे, वैभव बाबर, विशाल यादव, सिमा मगर तसेच वनरक्षक अंकुश कचरे, मधुकर गोडगे, संजीव कांबळे, अशोक गायकवाड, पांडुरंग भिकणे, पूजा कबुल, श्रीराम जगताप, संभाजी गायकवाड, राजकुमार जाधव, चंद्रकांत शिंदे, संगिता कल्याणकर, प्रिती नागले, वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी सहभागी झाले होते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Police on alert mode in ahmednagar

Nagar Crime: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिस सतर्क; नाकाबंदी करत दहा जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.