Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त एसएफआयची ‘लेखणी ज्योत’, शाळा वाचवण्याची सरकारकडे मागणी

राजेंद्रकुमार शेळकेby राजेंद्रकुमार शेळके
Thursday, 4 January 2024, 17:16
Lekhani jyot rally in pune

पुणे: सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशी लेखणी ज्योत एसएफआयच्या वतीने काढण्यात आली. मोठया संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते. ज्या भिडे वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पाहिली शाळा सुरु केली, त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला. याचा आनंद व्यक्त करत लेखणी ज्योतची सुरुवात करण्यात आली.

शासन दत्तक शाळा योजना आणून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकण्याचे षडयंत्र रचत आहे. ही योजना रद्द करून शासनाने शिक्षणावर खर्च करावा व स्वतः शाळा चालावाव्यात. बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI च्या मार्फत संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना याची काटेकोर अंमलबजावणी, शिक्षणाचे बाजारीकरण व जातीव्यवस्थेला पूरक नवीन शिक्षण धोरण करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शून्य रुपयात प्रवेश देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले.

भिडेवाड्यापासून सुरू झालेल्या लेखणी ज्योतचे उद्घाटन फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. चंदनशिवे यांनी केले. जेधे कॉलेज, गरवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी लेखणी ज्योतचे उत्स्फूर्त स्वागत विद्यार्थ्यांनी केले. रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभा घेण्यात आली. यावेळी ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाटकाचे सादरीकरण देवयानी फुले या विद्यार्थिनीने केले. जन आरोग्य मंचचे डॉ. सुधिर दैठणकर, एसएफआयचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, जिल्हा सचिव नवनाथ मोरे यांनी विद्यार्थांना संबोधित केले.

 
राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post
IND vs SA: Rohit and Co. record India's 1st-ever win at Cape Town

IND vs SA: भारताने केपटाऊनमध्ये रचला इतिहास, तीस वर्षानंतर प्रथमच विजय; मालिकाही बरोबरीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.