Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुरकुंभ-दौंड रस्त्यालगत भागवतवस्ती येथे चोरी; बंगला फोडून लाखोंचा ऐवज लंपास

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 6 January 2024, 18:46

केडगाव : कुरकुंभ-दौंड रस्त्यालगत असलेल्या भागवत वस्ती येथे चोरीची मोठी घटना घडली. भागवतवस्ती येथील बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल चोरला आहे. यामध्ये 27 तोळ्यांच्या सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असल्याचे समजते आहे. शुक्रवारी मद्यरात्री चोरीची घटना घडली. या घटनेत अज्ञाताविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी दोन ठिकाणी चोरी
या चोरीच्या घटनेवेळीच चोरमले वस्ती तसेच गोकुळनगर या दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. यापैकी एक ठिकाणाहून तब्बल दीडशे कबूतर चोरून नेले आहे. हा प्रकार शुक्रवारी मद्यरात्री घडला आहे. चोरी करून झाल्यावर घराच्या दरवाजाची कडी लावून अज्ञात चोरटे पसार झाले होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंभ दौंड रस्त्यालगत भागवत वस्ती येथे दिलीप भागवत यांचे घर आहे. बहीण आजारी असल्याने दिलीप भागवत त्यांना भेटण्यासाठी गोव्याला गेले होते. घरातील सर्व सदस्यदेखील गोव्याला गेले होते. दिलीप भागवत हे त्यांच्या फौजी हॉटेलला होते. चोरी होताना घरात कोणीही नव्हते. त्यामुळे घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडले. पण, दरवाजा आतून बंद असल्यामुळे त्यांना दरवाजा उघडता आला नाही. यानंतर त्यांनी मुख्य दरवाजाची कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे दरवाजे तोडून सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी दुपारी घटनास्थळी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी पाहणी केली. अज्ञाताविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Theft at   Lakhs of worth gold theft

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post
Ajit Pawar Criticized rohit pawar in pimpri

"रोहित एवढा मोठा नाही"; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुतण्यावर जळजळीत टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.