Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : संशोधन व विकास व्यवस्थापनात बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी; डॉ. बसवराज पाटील यांचे मत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 September 2023, 16:04

शुभम वाकचौरे

 

Junnar News : जांबूत : संशोधनाच्या जगात टिकायचे असेल तर तुम्ही बी. फार्मसी नंतर उच्च शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पुढे करिअरच्या अनेक संधी आहेत. गरज आहे ती कठोर परिश्रमाची आणि नवनवीन संधी आत्मसात करण्याची. संशोधन आणि विकास व्यवस्थापनामध्ये देखील बी फार्मसीचे विद्यार्थी अत्यंत कुशलतेने काम करू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आजच्या काळात जर स्पर्धा करायची असेल तर तुम्ही स्वतःला वेळोवेळी अपडेट करणे व इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य वाढवणे गरजेचे आहे, असे मत प्रवरा ग्रुप ऑफ फार्मसी इन्स्टिट्यूशन्सचे कॅम्पस संचालक डॉ. बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

बेल्हे येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये पदवी प्रदान समारंभ

बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ लोणेरे अंतर्गत नुकताच पदवी प्रदान समारंभ पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी संकुलाचे प्रवेशद्वार ते महाविद्यालयापर्यंत प्रमुख मान्यवर, प्राचार्य, विभागप्रमुख, परीक्षा विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांसमवेत मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. पाटील म्हणाले की, विविध सरकारी व खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये फार्मासिस्ट म्हणून विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. औषध निरीक्षक म्हणून किंवा सहाय्यक, उप-औषध नियंत्रक म्हणून सरकारी नोकरी मिळू शकते. क्लीनिकल रिसर्च असोसिएट म्हणून देखील बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत चांगले करिअर करता येते. संगणक कौशल्यात पारंगत असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सागर तांबे, परीक्षा विभागप्रमुख प्रा. शितल गायकवाड तसेच तृतीय व अंतिम वर्षातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नियोजन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, तांत्रिक संचालक डॉ. चंद्रशेखर घुले, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. धनंजय उपासनी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, आयटीआयचे विष्णू मापारी, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. सचिन दातखिळे, शैक्षणिक समन्वयक प्रा. राहुल लोखंडे उपस्थित होते.

प्रास्ताविक समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. हतपक्की बसवराज यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्राची पडवळ यांनी केले. प्रा. श्रद्धा खळदकर यांनी आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Junnar News : जुन्नरचे आमदार अतुल बेनके बनले हजारो बहिणींचे भाऊराया…

Junnar News : राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत ओझरची साजिरी वाळूंज करणार महाराष्ट्राचे नेतृत्व; विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते सन्मान

Junnar News : क्रांती दिनानिमित्त भागुबाई पिंगळे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54

Ganpati News : अंगारकीला भाविकांची उसळलेली गर्दी; रांजणगाव महागणपती मंदिर मात्र ३१ जुलैपर्यंत बंद!

Tuesday, 5 May 2026, 16:50
Loni Kalbhor News: BJP's candidate from Loni Kalbhor-Kadamwakvasti group has been booked for bigamy and mental harassment; Big blow to BJP during election season

Big Breaking : लोणी काळभोर मध्ये पत्नीला ठार मारण्याची धमकी; आरोपीच्या घरातून तलवार जप्त!

Tuesday, 5 May 2026, 16:33

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
Next Post

Pune News : माझ्या अंत्यसंस्कारासाठी ओली लाकडे वापरू नका; अन्यथा... नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.